शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

थेट सरपंचांना मिळणार दोन वर्ष ‘अविश्‍वासा’पासून मुक्ती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 01:06 IST

थेट नगराध्यक्ष निवडणुकीनंतर आता राज्यभरात  थेट सरपंच निवडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोल्या तील २७२ ग्रामपंचायतींमधून निवडले जाणारे थेट सरपंच हे  अधिकारांच्या दृष्टीने सक्षम करण्याबाबत राज्य सरकार पावले  उचलत आहे. त्यामधीलच एक भाग म्हणजे या थेट सर पंचांना काम करण्यास मोकळीक मिळावी म्हणून दोन वर्ष  अविश्‍वास प्रस्तावाला समोरे जावे लगणार नाही.

ठळक मुद्देविशेषाधिकारही मिळणार अर्थसंकल्प तयार करण्याचीही जबाबदारी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला:  थेट नगराध्यक्ष निवडणुकीनंतर आता राज्यभरात  थेट सरपंच निवडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोल्या तील २७२ ग्रामपंचायतींमधून निवडले जाणारे थेट सरपंच हे  अधिकारांच्या दृष्टीने सक्षम करण्याबाबत राज्य सरकार पावले  उचलत आहे. त्यामधीलच एक भाग म्हणजे या थेट सर पंचांना काम करण्यास मोकळीक मिळावी म्हणून दोन वर्ष  अविश्‍वास प्रस्तावाला समोरे जावे लगणार नाही.विद्यमान अधिनियमाच्या तरतुदीनुसार पंचायतीमध्ये निवडून  आलेल्या सदस्यांमधून सरपंचाची निवड केल्या जाते.  सदस्यांच्या एकूण सदस्यसंख्येच्या एक-तृतीयांश सदस्य सं ख्येपेक्षा कमी नसतील एवढय़ा सदस्यांना अविश्‍वास प्रस्ताव  मांडता येतो. वारंवार मांडल्या जाणार्‍या अविश्‍वास प्रस्तावामुळे सरपंचाच्या  कार्यक्षमतेवर परिणाम होतो. त्यामुळे निवडून आलेल्या सर पंचांना आपले काम अतिशय प्रभावीपणे करता यावे  यासाठीच दोन वर्ष अविश्‍वास प्रस्ताव आणता येणार नाही,  असे बंधन घालून प्रचलीत पद्धतीमध्ये बदल करण्यात  आल्याचे ग्रामविकास विभागाने स्पष्ट केले आहे.थेट सरपंचाला काही विशेषाधिकार देण्यात आले आहे.  यामध्ये ग्रामपंचायतीच्या सभांच्या कार्यसूचीला अंतिम रूप  देणे, तीन किंवा जास्त सदस्यांची मागणी असल्यास ती बाब  पुढच्या सभेच्या कार्यसूचीत समाविष्ट करणे, पंचायतींच्या  सर्व ग्रामसभांचा व ग्रामविकास समित्यांच्या अध्यक्षस्थानी  सरपंचच राहणार आहे. 

अर्थसंकल्प तयार करावा लागेल! ग्रामपंचायतीच्या वार्षिक आराखडा तयार करण्याचे काम सर पंचांना करावे लगाणार आहे. सरपंच ५ जानेवारीपूर्वी निधी तील प्रारंभिक शिल्लक व पुढील वित्तीय वर्षासाठी पंचायतींची  अंदाजित प्राप्ती विवरण सादर करेल. पंचायत ३१ जानेवारीपूर्वी विवरणाच्या शिफारसीला अंतिम  स्वरूप देईल. २८ फेब्रुवारीपूर्वी ग्रामसभेच्या अनुसर्मथनार्थ  ठेवण्यात येणार आहे. पंचायत समितीद्वारा ३१ मार्चपूर्वी विवरणास मान्यता देणार  आहे. गावाच्या विकासासाठी अर्थसंकल्प तयार करण्याची  जबाबदारी सरपंच्याकडेच राहणार आहे. 

अविश्‍वास प्रस्तावाला ग्रामसभेची हवी मंजुरी!थेट सरपंच्यावरील अविश्‍वास प्रस्ताव जर ग्रामपंचायतीच्या  तीन चतुर्थांस सदस्यांनी संमत केला असला तरी  जिल्हाधिकार्‍यांनी या प्रयोजनार्थ नियुक्त केलेल्या  अधिकार्‍यांच्या समक्ष व त्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष  ग्रामसभेसमोर गुप्त मतदानाद्वारे याला मंजुरी दिली पाहिजे.  तरच सरपंच त्यांचे कार्य थांबवतील व अधिकार, कार्ये व  कर्तव्ये उपसरपंच्याकडे सुपूर्द करतील, असा मोठा बदल  ग्रामविकास विभागाने केला आहे.