शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

जनुना येथील सरपंच अपात्र घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2017 19:25 IST

बहिरखेड: नजीकच्या जनुना गट ग्रामपंचायत येथील सरपंच यशोदा किसन पवार यांना शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याप्रकरणी विभागीय आयुक्तांनी अपात्र घोषित केले आहे.

शासकीय जमिनीवर अतिक्रमण; अपर आयुक्तांचा निर्णयबहिरखेड: नजीकच्या जनुना गट ग्रामपंचायत येथील सरपंच यशोदा किसन पवार यांना शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याप्रकरणी विभागीय आयुक्तांनी अपात्र घोषित केले आहे.जनुना येथील श्रीराम रामजी जाधव यांनी सरपंच यशोदा किसन पवार यांच्याविरुद्ध शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याच्या प्रकरणी ग्रामपंचायत सदस्य पदासाठी अपात्र ठरविण्याकरिता अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रकरण दाखल केले. अपर जिल्हाधिकाऱ्यांनी श्रीराम जाधव यांची सरपंचाविरोधातील तक्रार फेटाळली होती. त्यानंतर श्रीराम जाधव यांनी अपर आयुक्त अमरावती यांच्याकडे अपील दाखल केले होते. सदर अपीलमध्ये अपर आयुक्त अमरावती यांनी तहसीलदार बार्शीटाकळी यांच्याकडून अहवाल मागितला. सदर अहवालामध्ये सरपंच पती किसन रंगलाल पवार यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे अपर आयुक्त अमरावती यांनी सरपंच यशोदा किसन पवार यांना म. ग्रा. पं. कलम १४ (१) ज ३ नुसार यशोदा किसन पवार यांना ग्रामपंचायत सदस्य पदासाठी अपात्र घोषित केले आहे. सदर प्रकरणात श्रीराम जाधव यांच्याकडून अ‍ॅड. अभय थोरात यांनी काम पाहिले.