शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिबंधित निविष्ठांची विक्री; ‘एसएओं’कडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 01:46 IST

अकोला : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून बियाणे, खते,  कीटकनाशक विक्रीचा परवाना दिला असताना, त्या आधारे  कृषी केंद्र चालवणार्‍या अजंता अँग्रो एजन्सीने सेंद्रिय  निविष्ठांचीही बेकायदा विक्री सुरू केली आहे. या प्रकरणाची  तक्रार जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकार्‍यांक डे करण्यात  आली; मात्र त्यांनी दखल न घेतल्याने सहय़ाद्री प्रतिष्ठानच्याव तीने सोमवारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे  तक्रार करण्यात आली आहे. अव्वाच्या सव्वा दराने कृषी  निविष्ठांची बेकायदा विक्री करणार्‍या या एजन्सीचा परवाना रद्द  करण्याची मागणी करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून बियाणे, खते,  कीटकनाशक विक्रीचा परवाना दिला असताना, त्या आधारे  कृषी केंद्र चालवणार्‍या अजंता अँग्रो एजन्सीने सेंद्रिय  निविष्ठांचीही बेकायदा विक्री सुरू केली आहे. या प्रकरणाची  तक्रार जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकार्‍यांक डे करण्यात  आली; मात्र त्यांनी दखल न घेतल्याने सहय़ाद्री प्रतिष्ठानच्याव तीने सोमवारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे  तक्रार करण्यात आली आहे. अव्वाच्या सव्वा दराने कृषी  निविष्ठांची बेकायदा विक्री करणार्‍या या एजन्सीचा परवाना रद्द  करण्याची मागणी करण्यात आली आहे.कृषी विभागाने दिलेल्या परवान्यानुसार बियाणे, खते,  कीटकनाशकांव्यतिरिक्त इतर कुठल्याही वस्तूंची विक्री  परवान्यात नमूद ठिकाणावरून करता येत नाही. तरीही टिळक  रोडवरील अजंता अँग्रो एजन्सीने काही कंपन्यांचे ह्युमिक  अँसिडसह, फायटर, मोअर, इसाबियन अशा विविध साहि त्याची चढय़ा दराने विक्री सुरू केली आहे. या निविष्ठांवर प्र ितबंध असतानाही कृषी विभागाची दिशाभूल करीत सर्रास विक्री  सुरू आहे. यामधून कृषी सेवा केंद्र संचालकांनी शेतकर्‍यांची  आर्थिक पिळवणूक सुरू केली आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडे तक्रार करूनही कारवाई न  केल्याने तक्रारकर्त्यांनी या प्रकाराची तक्रार सोमवारी जिल्हा  अधीक्षक कृ षी अधिकारी यांच्याकडे केली आहे. परवान्याच्या  ठिकाणी या साहित्याची विक्री करण्यास प्रतिबंध असतानाही  त्याची देयके खुलेआम त्याच परवान्याच्या नावे देण्यात येत  आहेत. या गंभीर प्रकरणाची तातडीने चौकशी करून कृषी  विभागाने एजन्सीचा परवाना रद्द करण्याची मागणी सह्याद्री प्र ितष्ठानचे अध्यक्ष संतोष सोनोने यांच्यासह पिंटू मोडक, रूपेश  यादव, मंगेश ठाकूर, अजय ठाकूर, सागर सरोदे, चंद्रकांत  झटाले, पंकज बोंडे, संजय कुचेकर, किरण पांडे, विक्रांत इंगळे  व तेजस साखरकर यांनी केली आहे.