शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

धरणात बुडालेला युवकाचा मृतदेह पिंजरच्या संत गाडगेबाबा बचाव पथकाने काढला शोधून!

By रवी दामोदर | Updated: August 31, 2022 13:45 IST

युवकाचा मृतदेह बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर येथील संत गाडगेबाबा शोध व बचाव पथकाने दि.३१ ऑगस्ट रोजी शोधून काढला.

अकोला

वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात येत असलेल्या गोप सावंगी येथील उर्द मोर्णा धरणाच्या मागच्या साईडला रस्त्यावर वरील पुलाजवळ भागवत जहागीर काळे (२५) ( रा.गोप सावंगी ता.मालेगाव) हा दि.३० ऑगस्ट रोजी दुपारी पाण्यात पडला होता. या युवकाचा मृतदेह बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर येथील संत गाडगेबाबा शोध व बचाव पथकाने दि.३१ ऑगस्ट रोजी शोधून काढला.

युवक बुडाल्याची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी शोध घेतला असता काहीच मिळुन आले नाही. या घटनेची माहिती मालेगाव तहसीलदार काळे यांनी  पिंजर येथील मा.से.आ.व्य. फांउडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना माहिती दिली. त्यांनी तत्काळ सर्च ऑपरेशन करीता पथक पाचारण केले होते. पथक प्रमुख दीपक सदाफळे यांचे पथकाचे शाखा मेडशी येथील सहकारी राजेश साठे, नथ्थुभवानी वाले आणी शाखा मंगरूळपीर येथील सहकारी अतुल उमाळे, लखन खोडे, शुभम भोपळे, यांना घटनास्थळी पाठविले. तलाठी घुगे यांच्या सहकार्याने सर्च ऑपरेशन चालु केले होते. बुधवारी मोठ्या शर्तीचे प्रयत्न करून युवकाचा मृतदेह शोधण्यात पथकाला यश आले, अशी माहिती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दिली आहे.

टॅग्स :Akolaअकोला