शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

खासदार संजय धोत्रे यांना हृदयविकारचा झटका आल्याची अफवा; प्रकृती ठणठणीत असल्याचा खुलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 15:17 IST

अकोला:  अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांना हृदयविकाराचा झटका आल्याची अफवा शनिवारी दुपारी शहरात पसरली.

अकोला:  अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांना हृदयविकाराचा झटका आल्याची अफवा शनिवारी दुपारी शहरात पसरली. त्यामुळे भाजपच्या कार्यकत्र्यांसह  लोकांमध्ये सुध्दा खळबळ उडाली होती. परंतु खा. धोत्रे यांची प्रकृती अगदी ठणठणीत असून ते नियमित चेकअपसाठी रुग्णालयात गेले होते. 

खा. संजय धोत्रे यांना मानेचा व पाठीचा त्रास  असल्यामुळे ते नेहमीच डॉक्टरकडे चेकअपसाठी जात असतात. नेहमीप्रमाणे शुक्रवारी रात्री सुध्दा ते डॉक्टरांकडे नियमित चेकअप करण्यासाठी रुग्णालयात गेले होते. डावा हात आणि खांदा दुखत असल्याने डॉक्टरांनी काही तपासण्या केल्या. तपासनी झाल्यानंतर डॉक्टरांनी खा. धोेत्रे यांना काही वेळ कोणतेही काम न करता आराम करण्याचा व थोडा उपचार घेण्याचा सल्ला दिला. परंतु शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास शहरात  खा. संजय धोत्रे यांना हृदयविकाराचा झटका  आल्याची अफवा पसरली.   या अफवेमुळे भाजप कार्यकत्र्यांसह नागरिकांमध्ये खळबळ उडाली होती. प्रत्येक जण खा. संजय धोत्रेंच्या प्रकृतीबाबत माहिती जाणून घेण्यासाठी एकमेकांना फोन करीत होते. त्यामुळे ही अफवा आणखी जोरात पसरली. दुपारनंतर खा. संजय धोत्रे यांचा आपण अगदी ठणठणीत असल्याबाबतचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला. या व्हिडीओत त्यांनी आपली प्रकृती चांगली असून आपण नियमित चेकअपसाठी रुग्णालयात आलो होतो. कार्यकत्र्यांनी, हितचिंतकांनी काळजी करण्याचे कारण नाही असे सांगून  कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले. 

टॅग्स :Sanjay Dhotreसंजय धोत्रेPoliticsराजकारणAkolaअकोला