शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

खडकीतील जुगारावर छापा!

By admin | Updated: April 1, 2017 03:07 IST

मटका जुगारावर छापा घालून सहा जणांना अटक;

अकोला, दि. ३१- पोलीस अधीक्षकांच्या विशेष पोलीस पथकाने खडकी परिसरातील चिराणी प्लॉटमध्ये सुरू असलेल्या वरली मटका जुगारावर छापा घालून सहा जणांना अटक केली. त्यांच्याकडून दहा हजारांवर मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी खदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. खडकी येथे जुगार सुरू असल्याची माहिती विशेष पथकाला मिळाली. पथकाने या ठिकाणी छापा घालून खडकी येथील अनिल ज्ञानेश्‍वर ताजने (२१), प्रभाकर महादेव बोरकर (३४), राहुल महादेवराव सम्ररत (२४), संदीप महादेव भगत (२१), सुरेंद्र श्रीकृष्ण काळे (३६ रा. आसरा ता. भातकुली), प्रदीप विश्‍वनाथ इंदोरे (२३) यांना अटक केली. त्यांच्याकडून दहा हजारांवर मुद्देमाल, वरली मटक्याच्या चिठ्ठय़ा जप्त केल्या. विशेष पथकाने दुसरी कारवाई टिळक रोडवरील अलंकार मार्केटमध्ये केली. या ठिकाणी सुरू असलेल्या जुगारावर छापा घालून पोलिसांनी सुरेश लक्ष्मण श्रीनाथ (४0 राम नगर), जाकीर अली अख्तर अली (३८ रा. लक्कडगंज), मोहम्मद समीर मोहम्मद याकुब (२१ रा. भरत नगर), शेख सलीम शेख बुरहान (४२ रा. गवळीपुरा) आणि हरीश ताराचंद नगरिया (५२ रा. गांधी चौक) यांना अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी सहा हजारांची रोख व जुगाराच्या चिठ्ठय़ा जप्त केल्या. याप्रकरणी रामदासपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.