शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
3
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
4
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
5
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
6
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
7
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
8
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
9
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
10
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
11
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
12
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
13
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
14
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
15
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
16
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
17
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
19
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
20
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार

अकोला जिल्हय़ातून भुमिका खंडेलवाल अव्वल

By admin | Updated: June 7, 2016 07:42 IST

जान्हवी बोर्डे, पूजा ठाकरे, साक्षी पाटील, भक्ती सोनी द्वितीयस्थानी.

अकोला: शालांत माध्यमिक परीक्षा(इयत्ता १0 वी) चा निकाल सोमवारी जाहिर झाला. निकालादरम्यान अकोला जिल्हय़ात सर्वत्र मुलींचा दबदबा दिसून आला. जिल्हय़ातून कोठारी कॉन्व्हेंटची विद्यार्थिनी भुमिका राजेश खंडेलवाल हिने ९८.६0 टक्के गुण मिळवित अव्वल स्थान पटकावले. यासोबतच, बालशिवाजी माध्यमिक शाळेची जान्हवी अविनाश बोर्डे हिने ९८.४0 टक्के, होलीक्रॉस शाळेची साक्षी पाटील हिने ९८.४0 टक्के, भारत विद्यालयाची भक्ती संतोष सोनी हिने ९८.४0 टक्के गुण प्राप्त करीत जिल्हय़ातून दुसरे स्थान प्राप्त केले. बालशिवाजी माध्यमिक शाळेचा समीर अनिल पिंपरखेडे याला ९८.२0 टक्के, मल्हार मनीष देशपांडे याला ९८.२0 टक्के, माऊंट कारमेल शाळेचा आदित्य खोंड याने ९८.२0 टक्के गुण पटकावून जिल्हय़ातून तृतीय स्थान मिळविले. यासोबतच भारत विद्यालयाची अपूर्वा विजय सोळंके हिने ९७.८0 टक्के, खंडेलवाल इंग्लिश शाळेची सृष्टी दलाल हिने ९७.६0 टक्के, वैष्णवी वडे हिने ९७.४0 टक्के, बालशिवाजी माध्यमिक शाळेची जान्हवी गजानन जळमकर हिने ९७.४0 टक्के, दर्शन चौधरी याने ९७.२0 टक्के, बालशिवाजीचा बिंदव पंकज जोशी याने ९७.00, विवेकानंद इंग्लिश स्कूलचा कृष्णा गोविंद जोशी याने ९७ टक्के, खंडेलवाल इंग्लिश स्कूलची आकांक्षा पातोडकर हिने ९७ टक्के, कांदबरी खापरे हिने ९७.८0 टक्के यांनीही घवघवीत यश संपादन केले. जिल्हय़ात मुलीच सरसदहावीच्या निकालामध्ये जिल्हय़ात मुलींनी बाजी मारली असून, मुलांपेक्षा मुलीच सरस ठरल्या आहेत. शहरातील सर्वच शाळांमधून मुलींनी अव्वल स्थान मिळविले. जिल्हय़ात चार मुलींनी ९८ टक्क्यांच्यावर गुण मिळविले असून, केवळ दोन मुलांनीच ९८ टक्क्यांच्यावर गुण मिळविले. जिल्हय़ातील एकंदरीत निकालावरून मुलींनी वर्चस्व कायम ठेवले आहे.