शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक चालकांना लुटणारी टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2017 01:26 IST

बाळापूर : राष्ट्रीय महामार्गावर ट्रक चालकांना लुटणाऱ्या टोळीला बाळापूर पोलिसांनी १० जुलै रोजी रात्री १ वाजता जेरबंद केले.

लोकमत न्यूज नेटवर्कबाळापूर : राष्ट्रीय महामार्गावर ट्रक चालकांना लुटणाऱ्या टोळीला बाळापूर पोलिसांनी १० जुलै रोजी रात्री १ वाजता जेरबंद केले. गेल्या दहा दिवसांपासून ही टोळी दुचाकीवर येऊन ट्रक चालकांना लुटत होती. यातील चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे, तर एक आरोपी पसार झाला आहे. चारही आरोपींना बाळापूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. राष्ट्रीय महामार्गावर रात्री प्रवास करणाऱ्या ट्रक चालकांना अकोल्यातील काहीजण दुचाकीने येऊन लुटत होते. हा प्रकार गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सुरू होता. पोलिसांचा ससेमिरा नको म्हणून ट्रक चालकांनी या घटनेची तक्रार करीत नव्हते. एका चालकाने सोमवारी ही बाब बीट जमादार राजू सोळंके यांना सांगितली. त्यांनी रात्री जीवाची पर्वा न करता ट्रक चालकाने सांगितलेल्या वर्णनाच्या दुचाकीस्वारांचा पाठलाग केला. तसेच त्यातील तिघांना अटक केली. आणखी एकाला त्यानंतर पोलिसांनी अटक केली. अटक केलेल्या आरोपींमध्ये राहुल विनोद सारवान (२५), रोहन कैलास डिकाव (२०), बलराम रामसिंग डिकाव (२०) रा. वाल्मीकी नगर अकोला, कुणाल मनोज निदाने (२५) शिवाजी नगर अकोला यांचा समावेश आहे. याप्रकरणी रणजित महेश चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी पाच जणांविरुद्ध कलम ३९५ नुसार गुन्हे दाखल केले. अन्य एक आरोपी पसार झाला आहे. पुढील तपास ठाणेदार मिर्झा यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक पांडे करीत आहेत.