शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेत अडकली रस्त्यांची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2016 02:36 IST

अकोला जिल्हा परिषदेच्या पाच कोटींच्या कामांची प्रशासकीय मान्यता, अंदाजपत्रके रखडली.

संतोष येलकर / अकोलाजिल्हा परिषद सेस फंडातून ५२ सर्कलमध्ये पाच कोटींच्या रस्ते कामांचे नियोजन जिल्हा परिषदमार्फत करण्यात आले असले तरी, या कामांची अंदाजपत्रके आणि प्रशासकीय मान्यता देण्याची प्रक्रिया अद्याप रखडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाच कोटी रस्त्यांची जिल्हा परिषदेत अडकलेली कामे यावर्षी मार्गी लागणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.सेस फंडाच्या निधीतून यावर्षी जिल्हा परिषदेच्या ५२ सर्कलमध्ये ग्रामीण भागात पाच कोटींच्या अंतर्गत रस्ते कामांचे नियोजन जिल्हा परिषद बांधकाम समितीमार्फत करण्यात आले आहे. सर्कलनिहाय रस्ते कामांसाठी सदस्यांना निधीचे वाटपदेखील निश्‍चित करण्यात आले आहे. परंतु, ह्यमार्च एन्डिंगह्णला केवळ एक महिना दहा दिवसांचा कालावधी उरला असताना, जिल्हय़ातील ग्रामीण भागातील रस्ते कामांची अंदाजपत्रके जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या उपविभागाकडून अद्याप तयार होणे बाकी आहेत. तसेच अंदाजपत्रके तयार करण्यात आली नसल्याने, रस्ते कामांना प्रशासकीय मान्यता देण्याची प्रक्रियादेखील रखडली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या कारभारात अडकलेल्या ग्रामीण भागातील रस्ते कामांचे कार्यारंभ आदेश (वर्क ऑर्डर) येत्या मार्च अखेरपर्यंत दिले जाणार की नाही, आणि रस्त्यांची कामे मार्गी लागणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.