शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता डांबरीकरणाचे काम प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:55 IST

तूर नोंदणी करण्याचे आवाहन अकाेला : आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत नाफेडच्या वतीने शासकीय तूर खरेदी करण्यात येणार आहे. तूर ...

तूर नोंदणी करण्याचे आवाहन

अकाेला : आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत नाफेडच्या वतीने शासकीय तूर खरेदी करण्यात येणार आहे. तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी सुरू झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नोंदणी करावी, असे आवाहन शेतकरी सहकारी खरेदी-विक्री समितीकडून करण्यात आले आहे.

रेल्वे स्थानकावरील हमालांवर उपासमारीचे संकट

अकाेला : काेराेनामुळे रल्वेची सेवा ठप्पच हाेती. सध्या सुरू झालेली सेवाही मर्यादित आहे. त्यामुळे प्रवाशांची फारशी गर्दी नसते, परिणामी स्थानकावरील हमालांवर उपासमारीची वेळ आली आहे. या हमालांसाठी सरकार व रेल्वे विभागाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी विशाल तायडे, गणेश शेंडे, संदीप माेडक, मेहमुद खान यांनी केली आहे.

नाल्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे; आंदाेलनाचा इशारा

अकाेला : येथील खदान नाका ते जेतवन नगर येथील नाल्याचे बांधकाम सुरू असून ते अत्यंंत खराब व निकृष्ट दर्जाचे झाले आहे. हा नाला अरुंद असून त्यामध्ये याेग्य दर्जाचे साहित्य वापरले नसल्याचा आराेप बहुजन समाज विकास संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. या संदर्भात दखल न घेतल्यास शे. इरफान शे. सुलतान यांनी पत्रकात आंदाेलनाचा इशाराही दिला आहे.