शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

असा आहे, तालुक्यांचा निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:15 IST

अकोला- ५२४३ ४८७६ ...

अकोला- ५२४३ ४८७६ १०११९ ९९.९९

अकोट- १८८५ १७६४ ३६४९ १००

तेल्हारा- ११८१ ११९७ २३७८ १००

बार्शीटाकळी- १०७९ ९९६ २०७५ ९९.९५

बाळापूर- १६३२ १४५१ ३०८३ १००

पातूर- १०४६ ८८७ १९३३ १००

मूर्तिजापूर- १३२८ १०६६ २३९४ १००

............................................................................

एकूण १३३९४ १२२३७ २५६३१ ९९.९९

संपूर्ण निकालात जिल्ह्यातील दोन विद्यार्थी नापास !

शुक्रवारी इयत्ता दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. जिल्ह्याचा एकूण निकाल उत्कृष्ट लागला असून, २५ हजार ६३३ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज भरले होते. परंतु ऐनवेळी कोरोनामुळे परीक्षा रद्द करण्यात आली. त्यामुळे नववीतील गुण, दहावीतील अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारेच विद्यार्थ्यांना गुण देण्यात आले. या निकालात केवळ जिल्ह्यातून केवळ २ विद्यार्थी नापास झाले. हे दोन विद्यार्थी पास झाले असते तर जिल्ह्याचा निकाल १०० टक्के लागला असता. नापास झालेले प्रत्येकी एक विद्यार्थी अकोला व बार्शीटाकळी तालुक्यातील आहेत.