शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

गरबा दांडिया प्रशिक्षण शिबिराला प्रतिसाद

By admin | Updated: September 23, 2014 00:10 IST

लोकमत सखी मंचचे आयोजन : विविध सामाजिक संघटनांचा सहभाग

खामगाव : आदिशक्ती आई अंबाबाईच्या नवरात्रोत्सवात खास आकर्षण असलेल्या गरबा -दांडियाचे प्रशिक्षण शिबिर लोकमत सखी मंचच्यावतीने आयोजित करण्यात आले. जिल्ह्यातील खामगाव, मलकापूर आणि जळगाव जामोद येथे आयोजित या शिबिराला युवती तसेच महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नवरात्रात गरब्याच्या तालावर नाचताना अनेकांच्या नृत्याची लय चुकते. तर काहींना अजिबात गरबा दांडिया खेळता येत नाही. ही बाब हेरून लोकमत सखी मंचने काही सामाजिक संघटना तसेच गरबा दांडिया कलावंतांच्या मदतीने गरबा दांडिया प्रशिक्षण शिबिर आयोजित केले. १५ ते २४ सप्टेंबरपर्यंत या शिबिरात विविध शहरातील अनेक महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. खामगाव येथे पूजा वाघमारे आणि मीनू मोहता यांनी तीन बॅचेसमध्ये सुमारे दीडशेच्यावर महिलांना प्रशिक्षण दिले. शिबिर यशस्वी करण्यासाठी ललिता गुप्ता, कल्पना पंचवाटकर यांनी परिश्रम घेतले.मलकापूर: मलकापूर येथे लोकमत सखी मंच आणि श्री गौशालाच्यावतीने सर्मपण लॉन येथे तीन बॅचेसमध्ये किरीट पोपट, श्रद्धा चोपडे, जयश्री जनसारी यांनी महिलांना गरबा दांडियाचे धडे दिले. जळगाव जामोद : येथील प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन प्रशिक्षिका आरती पलन, माजी नगराध्यक्ष स्वातीताई वाकेकर, युनिट प्रमुख वंदनाताई कांडलकर, नगरसेविका लता तायडे, नगरसेविका सविताताई देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रशिक्षण शिबिरामध्ये स्मिता पवार, दीपाली लेडस्कार, अनसूया अवचार, सविता देशमुख, संध्या गायगोळ, तृप्ती राजपूत, सरिता देशमुख, शरयु मानसकर, अर्चना ठोंबरे, लता तायडे, स्वाती वाकेकर, मीनल पाटील, युगा देशमुख, अश्‍विनी जामोदकर, माधुरी राणे, बबीता राठोड, हर्षदा वाघ, दिशा देशमुख, आरती उमाळे, सुलभा मानसकर, उषा मानकर, नीता सातव, नीलिमा वानखडे, नंदा सातव, प्रतिभा हिरळकर, कविता गाभणे, दीपाली कावरे, शीतल कावरे, जयश्री राठी, भारती चांडक, कीर्ती सातव, सीमा राठी, मनिषा राठी, विद्या घुटे, शैलजा पवार, सुनिता भालतडक, विद्या चोपडे, सीमा बंबटकार, संगीता रत्नपारखी, शुभांगी रत्नपारखी, आशा भागवत, अनिता वाघ, मंजुषा वानखडे, विद्या मोरे, विशाखा धुंदाळे, मनिषा बगाडे, विजया राठी, मीतल इंगळे, रोशनी बराटे या महिलांनी सहभाग घेतला आहे. संचालन व आभार स्मिता पवार यांनी मानले.