शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील काँग्रेसला बळकट करण्याचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2016 02:21 IST

अकोला महानगर काँग्रेस अध्यक्ष बबनराव चौधरी यांनी घेतला पदभार.

अकोला: सर्व कार्यकर्त्यांंना सोबत घेऊन पक्ष संघटनसाठी बाजी लावणार, तसेच आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सर्व नेत्यांच्या मदतीने मनपाची सत्ता काबीज करणार असल्याची ग्वाही शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष बबनराव चौधरी यांनी दिली.स्वराज भवन येथे बबनराव चौधरी यांचा पदग्रहण सोहळ्य़ाचे बुधवारी आयोजन केले होते. यावेळी मावळते अध्यक्ष माजी महापौर व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव मदन भरगड यांचादेखील सुमारे पंधरा वर्षे शहर अध्यक्षपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष नतिकोद्दीन खतीब, महासचिव मदन भरगड, सचिव डॉ. सुधीर ढोणे, माजी जि.प. अध्यक्ष श्रावण इंगळे, जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष बाबाराव विखे पाटील, ज्ञानदेवराव ठाकरे, अजिज अहमद, निखिलेश दिवेकर, मेहबुब खान, अब्दुल जब्बार, अलीयार खान, इंटकचे अध्यक्ष प्रदीप वखारिया, प्रा. राजाभाऊ देशमुख, महिला काँग्रेसच्या अध्यक्ष सुषमा निचळ, प्रदेश सचिव स्वाती देशमुख, विभा राऊत, तश्‍वर पटेल, दिलीप खत्री, सुरेश ढाकुलकर, रवि शिंदे, मनीष हिवराळे, विजय शर्मा, राजेंद्र चितलांगे, उमाकांत कवडे, राजु बगथेरिया, अजहर इकबाल, डॉ.मोहन खरे, युसुफ पठाण, सिचन गिरी, अफरोज लोधी, डॉ.मिलींद पवार, गणेश कटारे विलास नावकार, राजकुमार परदेशी, शहजाद खान, निलेश पवार, शिवम तांबोली, बी.जी.डोंगरे, अविनाश अवसरे, मन्नान सिद्दीकी, संजय लोखंडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन काँग्रेस कमिटीचे महासचिव कपिल रावदेव यांनी केले. आभार काँग्रेस सेवादलचे अध्यक्ष तश्‍वर पटेल यांनी केले.