शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

पातूर तालुक्यातील सरपंचपदाचे आरक्षण जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:12 IST

पातूर : तालुक्‍यातील ५७ ग्रामपंचायतींपैकी २३ ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या असून तालुक्‍यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची प्रवर्गनिहाय आरक्षण सोडत सोमवारी पातूर ...

पातूर : तालुक्‍यातील ५७ ग्रामपंचायतींपैकी २३ ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या असून तालुक्‍यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची प्रवर्गनिहाय आरक्षण सोडत सोमवारी पातूर तहसील कार्यालयात तहसीलदार दीपक बाजड यांच्या दालनात काढण्यात आली. एक महिन्यापूर्वी आस्टुल ग्रामपंचायतीचे आरक्षण ईश्वर चिठ्ठीने काढण्यात आले होते. त्यात बदल होऊन खामखेड ग्रामपंचायतचे आरक्षण नामाप्र करण्यात आले. यापूर्वी काढलेल्या अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आरक्षणात बदल होणार नाही, याची खबरदारी घेण्याचे निर्देश शासनाच्या ग्रामविकास विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले. त्या अनुषंगाने पातूरच्या तहसील कार्यालयाच्या दालनात तहसीलदार दीपक बाजड यांच्या उपस्थितीत अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचे आरक्षण जैसे थे ठेवून व गेल्या महिन्यापूर्वी काढलेले आस्टुल ग्रामपंचायत आरक्षण नामाप्र रद्द झाले आहे. त्यात बदल झाला आहे. खामखेड ग्रामपंचायतीचे आरक्षण नामाप्र झाले आहे. अनुसूचित जातीसाठी भंडारज खुर्द, नांदखेड, वाहाळा बु., पहाडसिंगी, बेलुरा खुर्द बोडखा, पिंपळडोळी, अंबाशी, असोला, पास्टुल, पांढुर्णा, अनुसूचित जमातीसाठी दिग्रस खुर्द, देऊळगाव, आलेगाव, शिरला, सस्ती, चरणगाव, विवरा, चतारी तर नागरिकांचा मागास प्रवर्गसाठी भंडारज बु., मळसूर बाबुळगाव, गावंडगाव, तांदळी खुर्द, शेकापूर, राहेर, पिंपळखुटा, बेलुरा खुर्द, राजुरा, सांगोळा, सावरखेड, जाम, गोंधळवाडी, खामखेड, सर्वसाधारणसाठी आगीखेड, तुलंगा बु., सुकळी, कार्ला, उमरा, तुलंगा खुर्द, चोंढी सावरगाव, नवेगाव, तांदळी बु., पांगरताटी, अंधारसांगवी, चांगेफळ, कोसगाव, झरंडी, दिग्रस बुद्रुक, खानापूर, खेट्री, कोठारी बुद्रुक, सायवनी, मलकापूर गावांचा समावेश आहे.