शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पैलपाडा ते कुरणखेड रस्त्यावरील जुन्या पुलाची दुरुस्ती करा; अन्यथा आंदोलन, युवा स्वाभिमानी पार्टीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

By रवी दामोदर | Updated: August 24, 2023 18:14 IST

पैलपाडा ते कुरणखेड रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य झाले आहे.

अकोला: पैलपाडा ते कुरणखेड रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य झाले आहे. तसेच पैलपाडानजीक असलेल्या काटेपूर्णा नदीवरील जुन्या पुलाची दूरवस्था झाल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी दखल घेऊन जुन्या पुलाची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी करीत युवा स्वाभिमानी पक्षातर्फे गुरुवार, दि. २४ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. मागणी पूर्ण न झाल्यास युवा स्वाभिमानी पक्षातर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही याप्रसंगी देण्यात आला.

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, मौजे पैलपाडा येथे राष्ट्रीय महामार्गावर बस स्टँड व सर्व्हिस रोड देण्यात यावा, तसेच काटेपूर्णा नदीवरील पुलावरील ( पैलपाडा - कुरणखेड) जुन्या पुलाची डागडुगी व दुरुस्ती करण्यासाठी अधिकाऱ्यांना आदेशित करावे आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. निवेदन देताना युवा स्वाभिमान पार्टीचे जिल्हाध्यक्ष सागर खंडारे, जिल्हा महासचिव सुशील तेलगोटे, तालुका अध्यक्ष शुभम कातखेडे, पोलीस पाटील दिपक नागे, प्रदीप मेश्राम, महानगर अध्यक्ष सुमित पाखरे, महानगर उपाअध्यक्ष प्रशिश शिरसाट, अमित गजभिये, कपिल मेश्राम, अक्षय शिरसाट यांच्यासह पैलपाडा येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Akolaअकोला