शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातून काँग्रेसरूपी घाण दूर करा - देवेंद्र फडणवीस

By admin | Updated: October 3, 2014 01:33 IST

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांचे अकोल्यात प्रतिपादन.

अकोला : महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीने भ्रष्टाचाराचे विक्रम केले आहेत. मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे काम या सरकारने केले. आज गांधी जयंतीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारताचा संकल्प केला आहे. आपणही आगामी निवडणुकीत महाराष्ट्रातील काँग्रेसरूपी घाण दूर करण्याचा संकल्प केला पाहिजे, असे मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी अकोल्यात व्य क्त केले. अकोला जिल्ह्यातील भाजपा उमदेवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत मार्गदर्शन करताना देवेंद्र फडणवीस बोलत होते. याप्रसंगी मंचावर भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी, खासदार संजय धोत्रे, उमेदवार गोवर्धन शर्मा, रणधीर सावरकर, तेजराव थोरात, हरीश पिंपळे, आमदार डॉ. रणजित पाटील, माजी आमदार जगन्नाथ ढोणे, महापौर उज्ज्वला देशमुख, हरीश आलिमचंदानी, प्रा. उदय देशमुख, रिपाइंचे डी. गोपनारायण, सुनील अवचार, वंदना वासनिक आदी उपस्थित होते. पुढे बोल ताना फडणवीस यांनी, मोदी पंतप्रधान झाल्यानंतर विकासाचा रथ देशात दौडत आहे. ही विकासाची गंगा महाराष्ट्रात आणण्यासाठी भाजपाची सत्ता हवी असल्याचे सांगितले. यावेळी फडणवीस यांनी आघाडी शासनाने केलेले विविध घोटाळेदेखील मांडले. भाजपाचे शासन आल्यावर एल.बी.टी. हद्दपार करण्याचे आश्‍वासनही त्यांनी दिले.