शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘रिलायन्स जिओ’चे उपकरण लंपास!

By admin | Updated: June 1, 2017 01:40 IST

अकोला : रिलायन्स जिओ कंपनीचे दोन उपकरणे अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना २० मे रोजी रात्री घडली. याप्रकरणी खदान पोलिसांनी मंगळवारी उशिरा रात्री गुन्हा दाखल केला.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : रिलायन्स जिओ कंपनीचे दोन उपकरणे अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना २० मे रोजी रात्री घडली. याप्रकरणी खदान पोलिसांनी मंगळवारी उशिरा रात्री गुन्हा दाखल केला. चोरीस गेलेल्या उपकरणांची किंमत सात लाख रुपये आहे. मलकापूर परिसरातील गुरुकुल नगरीत राहणारे अमित विश्वासराव राऊत (३०) यांच्या तक्रारीनुसार, ते रिलायन्स जिओ कंपनीमध्ये सहायक अभियंता म्हणून कार्यरत आहेत. राऊत हे शैलेश चौखंडे यांच्या डुप्लेक्समध्ये भाड्याने राहतात. त्यांच्या घरामध्ये त्यांनी रिलायन्स जिओ कंपनीचे फोर-जी जिओचे टॉवर सुरू करण्यासाठी आवश्यक असणारे टेन-जी उपकरण ठेवले होते. संधी साधून अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरात प्रवेश करून दोन उपकरणे चोरून नेले. राऊत यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी घटनेचा तपास केला. त्यानंतर खदान पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.