शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

Akola: रॅगींग प्रकरणात नऊ प्रशिक्षणार्थी डाॅक्टरांची सुटका शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रकार

By सचिन राऊत | Updated: October 27, 2023 20:49 IST

Akola News: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वाेपचार रुग्णालयात एमबीबीएसच्या प्रथम वर्षाला प्रवेशीत असलेल्या ४० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची २०१४ मध्ये रात्रभर रॅगींग घेण्यात आली हाेती.

- सचिन राऊत अकाेला - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वाेपचार रुग्णालयात एमबीबीएसच्या प्रथम वर्षाला प्रवेशीत असलेल्या ४० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची २०१४ मध्ये रात्रभर रॅगींग घेण्यात आली हाेती. या प्रकरणात प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एन. डी. जाधव यांच्या न्यायालयाने रॅगींग घेणाऱ्या ९ प्रशिक्षणार्थी डाॅक्टरांची सबळ पुराच्याअभावी निर्दाेष सुटका केली. हा निकाल न्यायालयाने शुक्रवारी दिला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ३१ जानेवारी २०१४ राेजी एमबीबीएसच्या प्रथम वर्षाला असलेल्या ४० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची रॅगींग घेण्यात आली हाेती. या प्रकरणी सिटी काेतवाली पाेलिसांनी रॅंगीग घेणाऱ्या यश ओमप्रकाश भुतडा, शुभम शांतीलाल मालवीया, डाॅ. निखील दिलीप पिसे, डाॅ. हेमंत रमेश घाटाेळे, डाॅ. मीलींद अशाेक देशमूख, डाॅ. शुभम यशवंत बनकर, डाॅ. धनंजय मांगटे, डाॅ. कीरण महादेव पाटील यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला हाेता. त्यानंतर साहायक पाेलिस निरीक्षक ए. डाेइफाेडे यांनी तपास करून दाेषाराेपपत्र न्यायालयात दाखल केले. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एन. डी. जाधव यांच्या न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी ९ डाॅक्टरांची निर्दाेष मुक्तता केली. या प्रकरणात न्यायालयाने १६ साक्षीदार तपासले हाेते. या प्रकरणात नउ डाॅक्टरांच्यावतीने अॅड. प्रविण कडाळे यांनी कामकाज पाहीले.

टॅग्स :docterडॉक्टरAkolaअकोला