शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहिता शिथिल करा! - आ. रणधीर सावरकर यांची मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 14:35 IST

लोकांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी आदर्श आचारसंहिता शिथिल करण्याची मागणी आमदार रणधीर सावरकर यांनी २४ एप्रिल रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली.

अकोला: अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, जिल्ह्यातील विविध विकास कामे मार्गी लावण्यासह लोकांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी आदर्श आचारसंहिता शिथिल करण्याची मागणी आमदार रणधीर सावरकर यांनी २४ एप्रिल रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली.अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया गत १८ एप्रिल रोजी पूर्ण करण्यात आली. जिल्ह्यात सध्या उष्णतेचा जोर वाढला असून, पाणी व चाराटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. रस्ते व इतर विकासाची कामेदेखील पावसाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण करणे आवश्यक आहे; परंतु आचारसंहिता लागू असल्याने मंजूर असलेली विकासाची कामे पूर्ण करण्यासह लोकांच्या समस्यांसंदर्भात शासकीय यंत्रणांसोबत बैठक घेणे व पाठपुरावा करण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शिथिल करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे कळविण्यात यावे, अशी मागणी आ. रणधीर सावरकर यांनी जिल्हाधिकाºयांकडे पत्राद्वारे केली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRandhir Savarkarरणधीर सावरकर