शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

तूर खरेदीसाठी नोंदणी सुरूच झाली नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 14:51 IST

अकोला : शासनाने हमीभावानुसार तूर खरेदीसाठी प्रत्येक तालुक्यात खरेदी केंद्र सुरू करण्याची तयारी केली. त्यासाठी शेतकऱ्यांना नोंदणीसाठी २३ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली; मात्र तेल्हारा खरेदी-विक्री संघात नोंदणी प्रक्रिया सुरूच न झाल्याने शेतकरी वंचित राहण्याची शक्यता आहे.

अकोला : शासनाने हमीभावानुसार तूर खरेदीसाठी प्रत्येक तालुक्यात खरेदी केंद्र सुरू करण्याची तयारी केली. त्यासाठी शेतकऱ्यांना नोंदणीसाठी २३ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली; मात्र तेल्हारा खरेदी-विक्री संघात नोंदणी प्रक्रिया सुरूच न झाल्याने शेतकरी वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे तातडीने नोंदणी प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी तेल्हारा खविसंचे संचालक, जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण सभापती पुंडलिकराव अरबट यांनी जिल्हा उपनिबंधकांना निवेदनातून केली आहे.प्रत्येक तालुका स्तरावर तूर, हरभरा खरेदी करण्याचे धोरण शासनाने जाहीर केले आहे. त्यासाठी शेतकºयांना नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले. तेल्हारा तालुक्यातील शेतकºयांना तेल्हारा खरेदी-विक्री संस्थेत नोंदणी करण्याची सोय करण्यात आली; मात्र त्या ठिकाणी नोंदणीची सुविधाच उपलब्ध झालेली नाही. दरम्यान, नोंदणीसाठी शासनाने ठरवून दिलेली मुदत २३ फेब्रुवारी जवळ येत आहे. तरीही नोंदणी सुरू झालेली नाही. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत शेतकºयांची गैरसोय होत आहे. तेल्हारा खरेदी-विक्री संस्थेत तातडीने नोंदणी सुरू करावी, तसे न झाल्यास शेतकºयांवर अन्याय होणार आहे. त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणीही अरबट यांनी निवेदनात केली आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती