शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
3
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
4
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
5
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
6
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
7
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
8
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
9
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
10
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
11
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
12
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
13
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
14
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
15
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
16
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
17
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
18
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
19
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
20
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?

विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्क वसुली!

By admin | Updated: April 14, 2016 02:07 IST

सात हजार रुपये वसूल केल्याचा आरोप, प्रकरण डाबकी रोड पोलिसांत.

अकोला : जुने शहर परिसरातील एका कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रशासनाने विद्यार्थ्यांकडून शिक्षण शुल्काची अतिरिक्त वसुली सुरू केल्याचा आरोप करीत या विद्यार्थ्यांनी बुधवारी डाबकी रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली.शिष्यवृत्ती थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होते. बुधवारी या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती डाबकी रोडवरील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये जमा करण्यात आली होती. शिष्यवृत्तीची रक्कम बँक खात्यातून काढण्यासाठी विद्यार्थी बुधवारी बँकेत गेले. विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती घेण्यासाठी अर्ज केल्यानंतर शाहबाबू उर्दू कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षकांनी बँकेत येऊन विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी सात हजार रुपये अतिरिक्त शिक्षण शुल्काच्या नावाखाली वसुली सुरू केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. काही विद्यार्थ्यांंनी त्यांनी बँकेतून रक्कम काढल्याच्या स्लिपही पोलिसांकडे सादर केल्या. डाबकी रोड पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली.