शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

रेशनकार्डला आधार लिंकिगची गती संथ!

By admin | Updated: June 11, 2016 02:55 IST

अमरावती विभागात वर्षभरात केवळ ४ लाख प्रपत्र संकलित

बुलडाणा: संगणकीकृत शिधापत्रिकांवर कुटुंबातील वरिष्ठ महिलेच्या नावे तसेच कुटुंबातील सर्व सदस्यांच्या आधार क्रमांकासह धान्य देण्याचा निर्णय शासनाने ११ मार्च २0१५ रोजी घेतला होता; मात्र प्रक्रिया राबविताना वर्ष लोटले तरी मे २0१६ अखेरपर्यंत केवळ ४ लाख ७६ हजार ८0२ शिधापत्रिकाधारकांचे प्रपत्र संकलित करण्यात आली आहेत. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार एनआयसी दिल्लीच्या कॉमन अँप्लिकेशन सॉफ्टवेअर (सीएएस) राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या संगणकीकरणाचा प्रकल्प राबविण्यात येत आहे. दोन टप्प्यांमध्ये असणार्‍या या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात भारतीय अन्न महामंडळातून धान्य उचलून त्याचे शासकीय गोदामापर्यंतच्या वाहतुकीचे सनियंत्रण तसेच सर्व शिधा वाटप कार्यालयीन कामाचे संगणकीकरण व लाभार्थी कुटुंबाला संगणकीकृत शिधापत्रिका देणे याचा समावेश आहे.प्रत्येक कुटुंबांना या संगणकीकृत शिधापत्रिका देताना कुटुंबातील प्रत्येक सदस्यांचे आधार कार्ड क्रमांक शिधापत्रिकेसोबत जोडणी करण्याचे काम सुरू करण्यात आले. या प्रक्रियेत अमरावती विभागातील बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ या पाच जिल्ह्यातील २२ लाख ६७ हजार ६६४ शिधापत्रिकाधारक समाविष्ट करण्यात आले.ही प्रक्रिया सुरू असतानाचा दुसर्‍या टप्प्यातील स्वस्त धान्य दुकानांतील व्यवहाराचे संगणकाद्वारे व्यवस्थापन व बायोमेट्रिक नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यामुळे रेशनकार्डला आधार लिकिंगची गती संथ होऊन वर्षभरात केवळ ४ लाख ७६ हजार ८0२ प्रपत्र संकलित झाल्यामुळे अद्याप १७ लाख ९0 हजार ८६२ शिधापत्रिकाधारकांचे प्रपत्र बाकी आहेत. बायोमेट्रिक पद्धतीने रेशन वाटपास विलंबशिधापत्रिकाधारकांना संगणकीकृत शिधापत्रिका देण्यासाठी लाभार्थींचे आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक व मोबाइल क्रमांकासह अन्य माहिती प्रपत्राद्वारे संकलित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. बुलडाणा जिल्ह्यात दीड लाख प्रपत्र संकलित करण्यात आले आहेत. ह्यआधारकार्डह्ण लिंकची परिस्थिती पाहता संगणकीकृत शिधापत्रिका व बायोमेट्रिक पद्धतीने रेशनचे वाटप किमान सहा महिने तरी होणार नाही, अशी माहिती जिल्हा पुरवठा विभागाकडून प्राप्त झाली आहे.