शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार साहित्य संमेलन

By admin | Updated: November 7, 2014 00:53 IST

पूर्वतयारीनिमित्त पार पडला अकोला जिल्हा कार्यकर्ता मेळावा.

अकोला : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन १२ ते १४ डिसेंबरदरम्यान अकोल्यात आयोजित करण्यात आले आहे. राष्ट्रसंतांच्या ४६ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजि त या साहित्य संमेलनाच्या पूर्वतयारीसाठी गुरुवारी आकाशवाणीसमोरील जि.प. कर्मचारी भवनात जिल्हा कार्यकर्ता मेळावा पार पडला. ज्येष्ठ गुरुदेव प्रचारक अँड. रामसिंग राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेला प्रा. हरिभाऊ गहूकर, शंकरराव देशमुख, गोवर्धन खोवले, तिमांडे महाराज, भाई प्रदीप देशमुख, स्वागताध्यक्ष डॉ. गजानन नारे, अमोल मिटकरी, सुभाष जैन, किशोर बंड, प्रा. यादव वक्ते, मंडाले दादा, अँड. सुधाकर खुमकर, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष पंकज जायले, सुशील वणवे, प्रा. उदय देशमुख, विजय अग्रवाल, जयंत मसने, विठ्ठलराव लोथे, डॉ. संतोष हुशे, प्रतिभा अवचार, अंबादास उगले, कृष्णा अंधारे, नंदकिशोर पाटील, अँड. विनोद साखरकर, शरद वानखडे आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी अँड. संतोष भोरे यांनी प्रास्ताविकातून साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा उद्देश स्पष्ट केला. साहित्य संमेलनात विविध विषयांवर परिसंवाद, कृषी मेळावा, महिला मेळावा, बालकांसाठी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, भजन-कीर्तन व सामुदायिक ध्यान प्रार्थना आदि कार्यक्रमांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार पोहोचविण्याच्या उद्देशाने गेल्या अनेक वर्षांपासून अकोल्यात अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्यावतीने कार्यक्रम आयोजित केले जातात, त्यास नागरिकांचा चांगला प्रतिसाददेखील मिळतो. विचार साहित्य संमेलनासाठी समितीच्यावतीने तयार करण्यात आलेली रूपरेषा उपस्थित मान्यवरांनी स्पष्ट केली. तसेच संमेलनाच्या दृष्टीने विविध समित्यांचे गठण, तालुका मेळाव्यांची तयारी, तालुका कार्यकारिणींचे गठण, तालुका दौरे निश्‍चित करण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला.