शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

रामनवमी शोभायात्रा समितीने दिला तेजसला मदतीचा हात

By admin | Updated: January 8, 2017 02:46 IST

‘लोकमत’ने केलेल्या आवाहनास प्रतिसाद.

अकोला, दि. ७- एक किडनी निकामी झाल्यानंतर दुसरी किडनी निकामी होण्यापासून वाचविण्यासाठी येथील एका खासगी इस्पितळात दाखल असलेल्या तेजस डांगे या चिमुकल्याच्या मदतीसाठी सहृदयी समाजाने पुढे यावे, यासाठी ह्यलोकमतह्णने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देताना रामनवमी शोभायात्रा समितीने शनीवारी या बालकाच्या उपचारासाठी मदतीचा हात दिला. आमदार गोवर्धन शर्मा यांनी शनीवारी इस्पितळात जाऊन तेजसच्या कुटुंबीयांची भेट घेतली व त्यांना १५ हजार रुपये रोख स्वरूपात मदत दिली.अकोट तालुक्यातील किनखेड पूर्णा येथील तेजस शहादेव डांगे (९) या चिमुकल्याची एक किडनी निकामी झाली असून, दुसरी निकामी होण्याच्या मार्गावर आहे. दुसरी किडनी वाचविण्यासाठी शस्त्रक्रिया करणे गरजेचे आहे; परंतु शस्त्रक्रियेसाठी ७0 हजार रुपयेसुद्धा डांगे कुटुंबीयांकडे नाहीत. तेजसचे प्राण वाचविण्यासाठी सहृदयी, दानशूर समाजाने पुढे येऊन मदत करण्याचे आवाहन ह्यलोकमतह्णने ह्यमदतीचा हातह्ण या सदराखाली शनीवारी केले. या आवाहनाला प्रतिसाद देत अनेकजण पुढे येत असून, शुक्रवारी रामनवमी समितीच्यावतीने आमदार गोवर्धन शर्मा यांनी डांगे कुटुंबीयांना १५ हजार रुपयांची मदत सुपूर्द केली. यावेळी अशोक गुप्ता, गिरीराज तिवारी, मोहन गुप्ता, नवीन गुप्ता, संदीप वाणी व वसंत बाछुका आदी उपस्थित होते. विश्‍व चॅरिटेबल ट्रस्टची पाच हजारांची मदततेजसच्या उपचारासाठी अनेकजण पुढे येत असून, शुक्रवारी सकाळपासून मदतीसाठी अनेकांचे फोन येत आहेत. विश्‍व चॅरिटेबल ट्रस्ट या सेवाभावी संस्थेने तेजसच्या उपचारासाठी पाच हजार रुपयांचा धनादेश दिल्याचे तेजसचे आजोबा रामचंद्र डांगे यांनी सांगितले.