शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकतंत्र बचाओ आंदोलन’चा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By admin | Updated: April 21, 2017 18:38 IST

राष्ट्रव्यापी लोकतंत्र बचाओ आंदोलनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

अकोला : निवडणुकांमध्ये मतदानासाठी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा (ईव्हीएम) वापर न करता मतपत्रिकांचा वापर करण्यात यावा, या मागणीसाठी आक्रमक झालेल्या ह्यराष्ट्रव्यापी लोकतंत्र बचाओ आंदोलनह्ण अकोला जिल्हा शाखेच्या वतीने शुक्रवारी मोर्चा काढून आपल्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांमार्फत राष्ट्रपतींना पाठविले.ह्यईव्हीएमह्ण वापराबाबत निकषांचा अभाव असून, ह्यईव्हीएमह्ण फेरमतमोजणीची सुविधा नाही. ईव्हीएममुळे निवडणुका पारदर्शकरीत्या होण्यात बाधा येत आहे. या व इतर कारणांमुळे निवडणुकांमध्ये मतदानासाठी ह्यईव्हीएमह्णऐवजी मतपत्रिकांचा वापर करण्यात यावा, या मागणीसाठी राष्ट्रव्यापी लोकतंत्र बचाओ आंदोलनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मागणीचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांमार्फत राष्ट्रपतींना पाठविण्यात आले. यावेळी गजानन दौड, जितेंद्र दाभाडे, राहुल इंगळे, बाळासाहेब इंगोले, अंकुश सिरसाट, आकाश चापके, राजेंद्र इंगोले, सारंग निखाडे, अभिजित ताजने, जायले, विकी पळसपगार, गुलाबराव उमाळे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोठय़ा संख्येने उपस्थित होते.