शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

मृगाच्या पूर्वसंध्येला पावसाची हजेरी

By admin | Updated: June 7, 2017 01:22 IST

अकोला: सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटांसह पावसाने मंगळवारी रात्री ७.३0 वाजताच्या सुमारास दमदार हजेरी लावली.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटांसह पावसाने मंगळवारी रात्री ७.३0 वाजताच्या सुमारास दमदार हजेरी लावली. वारा आणि विजांच्या कडकडाटासह आलेल्या पावसामुळे अनेक भागातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. तासभर झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांची दिवसभराच्या उकाड्यापासून सुटका झाली. गेल्या आठवड्यापासून नागरिकांना दमट वातावरणामुळे प्रचंड उकाडा जाणवत होता. रात्री आलेल्या पावसाने उकाड्यापासून अकोलेकरांना दिलासा मिळाला आहे. तासभर झालेल्या दमदार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले होते. सोमवारी रात्रीसुद्धा पावसाच्या सरी बसरल्याने, वातावरणात गारवा निर्माण झाला होता. पावसाला सुरुवात झाल्यामुळे शेतकरी आनंदित झाला असून, शेतकऱ्यांनी पेरणीसाठी तयारी सुरू केली आहे. पेरणीसाठी शेतकऱ्यांनी जमिनीची मशागत केली असून, शेतकऱ्यांना आता दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. पावसाला सुरू झाल्यानंतर बाजारपेठेत बियाणे, खते खरेदीला वेग येईल. मंगळवारी रात्री विजेच्या कडकडाटांसह झालेल्या पावसामुळे अनेक भागातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यामुळे अनेक भागात अंधार पसरला होता.