शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस परतला! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 01:32 IST

प्रदीर्घ विश्रांतीनंतर जिल्हय़ात सार्वत्रिक पावसाने हजेरी लावली. वादळ वारा, मेघगर्जनेसह आलेल्या पावसामुळे पिकांना संजीवनी मिळाली. अकोला शहरातही बर्‍यापैकी पाऊस पडल्याने उकाड्याने त्रस्त नागरिकांना हायसे वाटले; पण पिण्याच्या पाण्यासाठी धो-धो पावसाची गरज आहे.

ठळक मुद्देपिकांना मिळाली संजीवनीपिण्याच्या पाण्यासाठी ‘धो-धो’ची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : प्रदीर्घ विश्रांतीनंतर जिल्हय़ात सार्वत्रिक पावसाने हजेरी लावली. वादळ वारा, मेघगर्जनेसह आलेल्या पावसामुळे पिकांना संजीवनी मिळाली. अकोला शहरातही बर्‍यापैकी पाऊस पडल्याने उकाड्याने त्रस्त नागरिकांना हायसे वाटले; पण पिण्याच्या पाण्यासाठी धो-धो पावसाची गरज आहे.दुपारपर्यंतच्या तापमानानंतर ३ वाजता अचानक ढग दाटून आले. ढग पावसात परावर्तित होऊन पावसाला सुरुवात झाली. वादळ, विजांच्या कडकडाटासह आलेल्या पावसाने शहरातील लघू उद्योजक, नागरिकांची त्रेधातिरपिट उडाली. विजांच्या कडकडामुळे नागरिकांनी बाहेर पडणे टाळले, रस्त्यावरील नागरिकांनी सुरक्षित स्थळ गाठले. त्यामुळे काही मिनिटांतच रस्ते निर्मनुष्य झाले होते. अचानक आलेल्या पावसामुळे पिकांना मात्र संजीवनी मिळाली आहे. उष्ण तापमान, ढगाळ वातावरण हलका पाऊस या विषम वातावरणामुळे पिकांवर विविध किडींनी आक्रमण केले आहे. हा पाऊस पिकांवरील कीड गळून पडेल, असे तज्ज्ञांचे मत आहे; परंतु त्यासाठी आणखी दमदार पाऊस हवा आहे. रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप मात्र सुरू  होती.दरम्यान, मराठवाड्यातून १ सप्टेंबर रोजी परतीच्या पावसाला सुरुवात होत असते, त्यामुळे परतीच्या पावसाला आता १५ दिवस उरले आहेत. जाता जाता पावसाचे पुनरागमन होत असल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. आता फक्त धरणाच्या पानलोट क्षेत्रात पावसाची गरज आहे.