शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘रेल्वे आरक्षण तिकीट प्रणाली’ नव्या वास्तूमध्ये कार्यान्वित

By admin | Updated: January 15, 2015 00:37 IST

मध्य रेल्वेचे महाप्रबंधक करणार पाहणी.

अकोला : अकोला रेल्वे स्थानकाच्या दर्शनी भागात नव्याने निर्माण करण्यात आलेल्या वास्तूमध्ये बुधवार, १४ जानेवारी रोजी रेल्वे आरक्षण तिकीट प्रणाली कार्यान्वित करण्यात आली. पूर्वी या ठिकाणी उपलब्ध असलेल्या सामान्य आणि रेल्वे आरक्षण तिकीट खिडक्या अपुर्‍या पडत असल्याने प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे स्थानकाच्या दर्शनी भागात नव्याने निर्माण करण्यात आलेल्या वास्तूमध्ये ह्यआरक्षण तिकीट प्रणालीह्ण स्थानांतरित करण्यात आली. बुधवारी ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली. या वास्तूमध्ये चार आरक्षण आणि एक चौकशी खिडकी निर्माण करण्यात आले असून, आरक्षण करणार्‍या अंध आणि अपंगां विशेष रॅम्पची सुविधा करण्यात आली आहे.*रेल्वे स्थानकाचे रूपडे पालटलेअकोला रेल्वे स्थानकाचे रूप सध्या पालटलेले दिसून येत आहे. महाप्रबंधकांच्या आगमनानिमित्त रेल्वे स्थानकाचे सर्व प्लॅटफार्म व परिसर स्वच्छ करण्यात आला असून, नियमित ये-जा करणार्‍या नागरिकांना अकोला रेल्वे स्थानकाचे पालटलेले रूपडे पाहून आश्‍चर्याचा धक्का बसत आहे. *पार्किंग व्यवस्था ढेपाळलेलीच; रेल्वेला लाखोचे नुकसानरेल्वे प्रशासनाने येथील दुचाकी वाहनतळाच्या कंत्राटाची २0 टक्के रक्कम कमी करून चौथ्यांदा निविदा काढली. मात्र, अद्यापपर्यंत प्रशासनाला कंत्राटदार गवसलेला नाही. गेल्या दिड वर्षांपासून कायम असलेल्या या स्थितीमुळे रेल्वेला लाखोचे नुकसान झाले आहे. ढेपाळलेल्या पार्किंगच्या व्यवस्थेमुळे याठिकाणी स्पेअरपार्ट व दुचाक्या चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. नो पार्किंग झोनमध्ये दुचाक्या उभ्या करणार्‍यांवर महिन्याभरापूर्वी कारवाई करणारे रेल्वे पोलीसदेखील या भागात फिरकेनासे झाले आहेत.