शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे पुलाचा कठडा कोसळला; गँगमन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 01:58 IST

कुरुम : टाकळी ते कुरूमदरम्यानच्या रेल्वे पुलावरील सिमेंटचा कठडा अचानक कोसळून एक गँगमन ठार, तर नऊ जण जखमी झालेत. रविवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास कुरूमकडून बडनेराकडे मालगाडी जात असताना हा अपघात घडला. 

ठळक मुद्देकुरुम स्टेशननजीकची घटना रविवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घटना घडली कुरूमकडून बडनेराकडे मालगाडी जात असताना अपघात घडला

लोकमत न्यूज नेटवर्ककुरुम (अकोला): टाकळी ते कुरूमदरम्यानच्या रेल्वे पुलावरील सिमेंटचा कठडा अचानक कोसळून एक गँगमन ठार, तर नऊ जण जखमी झालेत. रविवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास कुरूमकडून बडनेराकडे मालगाडी जात असताना हा अपघात घडला. रमेश विठ्ठल गोंधळकर (५२,रा.आरपीएफ रेल्वे कॉर्टर, बडनेरा) असे मृताचे तर विनोद नरेश शर्मा (३३), पिंटू नरहरी भिमकर (३५), रविकुमार पंडित (२८), सूरज संदीप इंगळे (२५), राकेश चिंतामण कांबळे (३२), कैलास सोमाजी बच्छाव (५८), मुकुंद राजाराम आठवले (५८,रा.बेलोरा विमानतळ), मधुकर नथ्थुजी खंडारे (५९, खरपी) व दिनेश महादेव वासनिक (३0, सर्व रा. रेल्वे क्वॉर्टर, बडनेरा) अशी जखमींची नावे आहेत. बडनेरा रेल्वे विभागाचे दहा ते बारा गँगमन रविवारी टाकळी ते कुरुमदरम्यान एका रेल्वे पूलावर ट्रॅक तपासणीचे काम करीत होते. दरम्यान अचानक रेल्वे जात असल्याची सूचना गँगमनला मिळाली. त्यामुळे सर्व गँगमन धावपळ करीत रेल्वे पुलाच्या दोन्ही बाजूंच्या सिमेंटने बनलेल्या सुरक्षा कठड्यावर उभे राहिले. मात्र, एका बाजूचा सिमेंटचा कठडा तुटल्याने नऊ गँगमन २५ फूट खाली कोसळले. याअपघातात गँगमनच्या अंगावर लोखंडी सळाखी, दगड व गिट्टी पडल्याने ते जखमी झाले. यामध्ये गंभीर जखमी झालेला गँगमन रमेश गोंधळकर याचा मृत्यू झाला तर अन्य आठ जण जखमी झालेत. याघटनेची माहिती मिळताच बडनेरा रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक सी.एच.पटेल, रेल पथचे सिनीअर सेक्शन इंजिनिअर वाडेकर यांच्यासह अन्य अधिकारीसुद्धा घटनास्थळी पोहोचले.  यावेळी नांदगाव खंडेश्‍वरचे तहसीलदार मनोज लोणारकर यांनी जखमींची भेट घेतली.