शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गवळीपुऱ्यातील अवैध दारू अड्ड्यावर छापेमारी

By admin | Updated: April 8, 2017 01:39 IST

अकोला- गवळीपुरा येथील अवैधरीत्या चालविण्यात येत असलेल्या दारू अड्ड्यांवर पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या आदेशावरून पोलिसांनी शुक्रवारी पहाटे छापेमारी केली.

उत्पादन शुल्क विभाग झोपेत

अकोला : रामदासपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गवळीपुरा येथील अवैधरीत्या चालविण्यात येत असलेल्या दारू अड्ड्यांवर पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या आदेशावरून पोलिसांनी शुक्रवारी पहाटे छापेमारी केली. तब्बल दीड लाख रुपयांचे दारू बनविण्याचे साहित्य, सडवा मोहा, कॉस्टिक सोडा जप्त करून नष्ट करण्यात आला.गवळीपुरा भागात अवैधरीत्या मोठ्या प्रमाणात दारू अड्डे चालविण्यात येत असतानाही उत्पादन शुल्क विभाग मात्र त्यांच्यावर कारवाई करीत नाही. या प्रकाराची माहिती पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांना मिळाल्यानंतर त्यांनी आदेश देऊन या परिसरात छापेमारी केली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांच्या मार्गदर्शनात शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील, रामदासपेठचे ठाणेदार प्रकाश सावकार, सिटी कोतवालीचे अनिल जुमळे, खदानचे गजानन शेळके, जुने शहरचे रियाज शेख एमआयडीसीचे किशोर शेळके यांनी छापेमारी करीत तब्बल दीड लाख रुपयांच्या देशी दारूचा माल जप्त केला. या ठिकाणी अवैध देशी दारू बनविणाऱ्या आठ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये इमाम हसन गौरवे, शेख इलियास शेख हसन, सुभान नौरंगाबादी, मुन्नीबाई हसन पळसोवाले, प्यारीबाई हसन हिरेवाले यांचा समावेश आहे, तर याच परिसरातून देशी आणि विदेशी दारूची वाहतूक करणारे अनिल श्रीराम मेश्राम रा. तानखेड, स्वप्निल अशोक आवळे या दोघांवरही कारवाई करण्यात आली आहे.