शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

विद्यार्थ्यांसोबत राहुल गांधी यांनी गायले राष्ट्रगान; अकोल्याच्या श्री जागेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केले मंत्रमुग्ध 

By आशीष गावंडे | Updated: November 17, 2022 20:17 IST

विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर गीतांमुळे परिसरात नवचैतन्य निर्माण झाले होते. 

आशिष गावंडे/ अकोला

काँग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी यांच्या पदयात्रेदरम्यान गुरुवारी वाडेगाव येथील श्री जागेश्वर कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अनेक देशभक्तीपर गीत गाऊन राहुल गांधी यांच्या पदयात्रेचे स्वागत केले. यावेळी राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांसोबत राष्ट्रगान गायले. विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर गीतांमुळे परिसरात नवचैतन्य निर्माण झाले होते. 

विदर्भाची बारडोली असे समजल्या जाणाऱ्या बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथे गुरुवारी राहुल गांधी यांची पदयात्रा दाखल झाली असता उपस्थित नागरिकांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले. ठीकठिकाणी रांगोळी व फुलांची आरास करण्यात आली होती. यात्रेच्या मार्गावरील श्री जागेश्वर कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत गाऊन पदयात्रेचे स्वागत केले. 

यावेळी संगीत विभागाचे श्रीकांत पळसकार, मनोज जहागीरदार यांनी साथ दिली. पदयात्रेचे स्वागत करतानाशिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संतोष मानकर, उपाध्यक्ष वसुदेवराव फाळके, सचिव हिम्मतरावजी घाटोळ, सदस्य विश्वनाथजी मानकर, मुख्याध्यापक सुनील मसने, उपमुख्याध्यापक अविनाश शिंदे, पर्यवेक्षक गोपाल मानकर तसेच जागेश्वर कॉन्वेन्ट, जागेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी आदि उपस्थित होते.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :AkolaअकोलाBharat Jodo Yatraभारत जोडो यात्रा