शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

रब्बीत हरभर्‍याचे क्षेत्र वाढणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 20:18 IST

अकोला : नैऋत्य मोसमी पाऊस विदर्भात जेमतेम झाला; पण रब्बी हंगामाच्या तोंडावर ईशान्य पावसाने बर्‍यापैकी हजेरी लावल्याने यावर्षी रब्बी हंगामात हरभरा पिकाची पेरणी वाढणार असल्याने महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाने (महाबीज)  रब्बी हंगामातील बियाणे बाजारात उपलब्ध करण्यास सुरुवात केली असून, यावर्षी दोन लाख १३ हजार क्विंटल बियाणे बाजारात आणण्यात येईल. यातील १ लाख ७0 हजार क्विंटल बियाण्यांना अनुदान दिले जाणार आहे.

ठळक मुद्देईशान्य पाऊस पोषकमहाबीजने केले २ लाख १३ हजार क्विंटलचे नियोजनअनुदान मिळणार 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : नैऋत्य मोसमी पाऊस विदर्भात जेमतेम झाला; पण रब्बी हंगामाच्या तोंडावर ईशान्य पावसाने बर्‍यापैकी हजेरी लावल्याने यावर्षी रब्बी हंगामात हरभरा पिकाची पेरणी वाढणार असल्याने महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाने (महाबीज)  रब्बी हंगामातील बियाणे बाजारात उपलब्ध करण्यास सुरुवात केली असून, यावर्षी दोन लाख १३ हजार क्विंटल बियाणे बाजारात आणण्यात येईल. यातील १ लाख ७0 हजार क्विंटल बियाण्यांना अनुदान दिले जाणार आहे.राज्यात सलग तीन ते चार वर्षांपासून पावसाची अनिश्‍चितता असल्याने शेतकर्‍यांना रब्बी हंगामातील पिके हव्या त्या प्रमाणात घेता आली नाहीत; पण यावर्षी शेवटी काही भागात चांगला पाऊस होत असून, ईशान्य पाऊस होत आहे. नैऋत्य मोसमी पाऊस १५ ऑक्टोबरनंतर परतीच्या प्रवासाला निघण्याची शक्यता कृषी हवामानशास्त्र विभागाकडून वर्तविली जात आहे. त्यामुळे विदर्भासह राज्यात हरभर्‍याचे क्षेत्र वाढणार असल्याचे कृषी तज्ज्ञांचे मत आहे. त्यानुषंगाने महाबीजने राज्यासाठी २ लाख १३ हजार क्विंटल हरभरा बियाणे उपलब्ध केले असून,  यामध्ये १ लाख ७0 हजार क्विंटल बियाणे शेतकर्‍यांना अनुदानावर उपलब्ध केले जाणार आहे. तसेच १५ वर्षांआतील या जातींना अनुदान दिले जाणार आहे, तर १५ वर्षांवरील ४३ हजार क्विंटल हरभर्‍याला अनुदान दिले जाणार नाही. काही हरभर्‍यामध्ये ज्ॉकी आणि दिग्विजय या जातींना अनुदान दिले जाणार आहे.

रब्बी हंगामासाठी २ लाख १३ हजार क्विंटल हरभर्‍याचे बियाणे राज्यासाठी उपलब्ध करण्यात आले आहे. यातील १५ वर्षांआतील १ लाख ७0 हजार क्विंटल बियाण्यांना अनुदान दिले जाणार असून, १५ वर्षांवरील ४३ हजार क्विंटल वाणाला अनुदान मिळणार नाही. बियाणे बाजारात उपलब्ध करण्यास सुरुवात झाली.- रामचंद्र नाके,महाव्यवस्थापक (विपणन), महाबीज, अकोला.