शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

७९९ जोडप्यांचे प्रलंबित अनुदान द्या, अन्यथा आंदोलन

By admin | Updated: July 3, 2014 01:41 IST

अकोला समाजकल्याणच्या ‘कन्यादान’ योजनेंतर्गत ७९९ जोडप्यांचे अनुदान अद्याप प्रलंबित.

अकोला : समाजकल्याण विभागाच्या ह्यकन्यादानह्ण योजनेंतर्गत सन २0१३-१४ या वर्षात सामूहिक विवाह सोहळ्यातील ७९९ जोडप्यांचे अनुदान अद्याप प्रलंबित आहे.अनुदानाची प्रलंबित रक्कम शासनाने तात्काळ उपलब्ध करून द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भोई समाज सेवा संघाच्या अकोला जिल्हा शाखेच्यावतीने देण्यात आला आहे.सन २0१३-१४ या वर्षात अकोला जिल्हय़ातील विविध सेवाभावी संस्थांमार्फत घेण्यात आलेल्या सामूहिक विवाह सोहळ्यांमध्ये विमुक्त जाती व भटक्या जमातीतील ७९९ जोडपी विवाहबद्ध झाली. या सर्व जोडप्यांचे अनुदान अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे जोडप्यांच्या अनुदानाचे ७९ लाख ९0 हजार तसेच संस्थांच्या अनुदानाचे १५ लाख ९८ हजार असे एकूण ९५ लाख ८८ हजारांचे अनुदान शासनाने तात्काळ उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी वाडेगाव येथील भोई समाज बहुद्देशीय मंडळाच्यावतीने करण्यात आली आहे. अनुदानाची रक्कम १५ दिवसात न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भोई समाज सेवा संघाच्या जिल्हा शाखेच्यावतीने देण्यात आला आहे. यासंदर्भात लवकरच संबंधित संस्था पदाधिकार्‍यांची बैठक बोलविण्यात येणार असल्याचे भोई समाज सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष रमेश वानखडे व इतर पदाधिकार्‍यांनी निश्‍चित केल्याचेही भोई समाज सेवा संघ जिल्हा शाखेच्यावतीने प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे.