शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘एमआयडीसी’मध्ये तातडीने मूलभूत सुविधा उपलब्ध करा!’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 02:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) अंतर्गत औद्योगिक वसाहत परिसरात मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सोमवारी जिल्हा उद्योगमित्र समितीच्या बैठकीत दिले.या बैठकीला प्रामुख्याने महानगरपालिका आयुक्त अजय लहाने, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक नीलेश निकम उपस्थित होते. एमआयडीसी अंतर्गत प्लॉटधारकांना वीज, पाणी, रस्ते अशा ...

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) अंतर्गत औद्योगिक वसाहत परिसरात मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सोमवारी जिल्हा उद्योगमित्र समितीच्या बैठकीत दिले.या बैठकीला प्रामुख्याने महानगरपालिका आयुक्त अजय लहाने, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक नीलेश निकम उपस्थित होते. एमआयडीसी अंतर्गत प्लॉटधारकांना वीज, पाणी, रस्ते अशा मूलभूत सुविधा योग्य रीतीने उपलब्ध करून देण्याची आवश्यकता असून, त्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाºयांनी लक्ष देऊन, उपाययोजना करण्याचे करण्याच्या सूचना जिल्हाधिकाºयांनी दिल्या. या बैठकीत अकोला इंडस्ट्रिज असोसिएशनचे अध्यक्ष कैलास खंडेलवाल, नितीन बियाणी, विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅन्ड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष विजय पनपालिया यांनी एमआयडीसी परिसरातील विविध समस्यांबाबत तक्रारींची माहिती जिल्हाधिकाºयांना दिली. त्यावर समस्यांचे निराकरण तातडीने करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय दिले. या बैठकीला संबंधित अधिकारी उपस्थित होते.‘एमआयडीसी’ परिसरात लवकरच सिटी बस सेवा!एमआयडीसी परिसरात लवकरच सिटी बस सेवा सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती मनपा आयुक्त अजय लहाने यांनी या बैठकीत दिली. एमआयडीसी परिसरात फायर स्टेशन कार्यान्वित करणे, ग्रोथ सेंटर ते शिवनी-शिवापूर रस्ता, ट्रान्सपोर्ट नगर रस्त्याचे रुंदीकरण, नेहरू पार्क ते एमआयडीसीपर्यंत रस्ता दुरुस्ती व रुंदीकरण इत्यादी विषयावर या बैठकीत चर्चा करण्यात आली.