शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
3
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
4
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
5
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
6
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
7
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
8
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
9
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
10
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
11
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
12
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
13
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
14
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
15
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
16
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
17
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
18
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
19
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
20
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."

विकासकामांसाठी जागा मागणीचे प्रस्ताव मार्गी लावा!

By admin | Updated: November 13, 2014 01:11 IST

अकोला जिल्हाधिका-यांचे निर्देश : महसूल अधिका-यांची आढावा बैठक.

अकोला : सिंचन प्रकल्पांसाठी आवश्यक असलेली जमीन आणि विकासकामांसाठी लागणार्‍या जागांचे प्रस्ताव तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी बुधवारी जिल्ह्यातील महसूल अधिकार्‍यांच्या आढावा बैठकीत दिले.विविध सिंचन प्रकल्प, शासकीय कार्यालयांच्या इमारतीसाठी लागणारी जागा तसेच विविध विकासकामांसाठी आवश्यक असणारी जमीन किंवा जागा उपलब्ध करून देण्याबाबत प्राप्त झालेल्या प्रस्तावांचा निपटारा करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. गौण खनिज, जमीन महसूल, करमणूक कर आदी महसूल वसुलीसंदर्भात देण्यात आलेले उद्दिष्ट मार्च अखेरपर्यंत पूर्ण करून, ई-प्रणाली अंतर्गत ह्यसात-बाराह्णचे संगणकीकरण, ऑनलाइन प्रमाणपत्रांचे वाटप, सुवर्ण जयंती राजस्व अभियान अंतर्गत वितरित करण्यात येणारे दाखले व इतर बाबींचा आढावा जिल्हाधिकारी शिंदे यांनी यावेळी घेतला. आढावा बैठकीला अपर जिल्हाधिकारी शिवाजी दिवेकर, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे, उपजिल्हाधिकारी प्रमोद देशमुख, एम. डी. शेगावकर, प्रमोदसिंह दुबे, अकोल्याचे उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार उपस्थित होते.