शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याच्या वादातून युवकावर रोखला देशी कट्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 01:27 IST

अकोला : हॉटेलमध्ये जेवायला गेलेल्या युवकासोबत आरोपीने पाण्याच्या बाटलीवरून वाद घातल्याची घटना बुधवारी रात्री घडली. त्यानंतर आरोपीने युवकास जीवे मारण्याची धमकी देऊन देशीकट्टा रोखला. याप्रकरणी डाबकी रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी देशीकट्टय़ासह आरोपीला अटक केली आहे. 

ठळक मुद्देदेशी कट्टय़ासह जिवंत काडतुसे केली जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : हॉटेलमध्ये जेवायला गेलेल्या युवकासोबत आरोपीने पाण्याच्या बाटलीवरून वाद घातल्याची घटना बुधवारी रात्री घडली. त्यानंतर आरोपीने युवकास जीवे मारण्याची धमकी देऊन देशीकट्टा रोखला. याप्रकरणी डाबकी रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी देशीकट्टय़ासह आरोपीला अटक केली आहे. डाबकी रोडवरील राव नगर येथील रहिवासी राजेश बाजीराव राऊत, असे आरोपीचे नाव आहे. राजेश याचे घर मल्हार बारच्या जवळ आहे. या बारमध्ये विशाल ऊर्फ जितू मोहन चोपडे हा जेवणासाठी गेला होता. यावेळी पाण्याच्या बाटलीवरून दोघांत बोलचाल झाली. वाद विकोपाला गेल्यानंतर राजेश याने त्याच्याजवळील देशीकट्टा काढला व विशाल चोपडे याच्यावर रोखला आणि जीवे मारण्याची धमकी दिली. विशाल याने घटनेची माहिती डाबकी रोड पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी तक्रार दाखल करून घेत राजेश राऊत याला पकडले. त्याच्याजवळून पोलिसांनी देशीकट्टा व दोन काडतुसे जप्त केली आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि ३0६, ५0६, आर्म अँक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.