शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

विधिज्ञ कायदा सुधारणा बिलाचा निषेध

By admin | Updated: April 22, 2017 08:46 IST

अकोला बार असोसिएशनने केली बिलाची होळी

अकोला : अकोला बार असोसिएशनच्यावतीने शुक्रवारी दुपारी न्यायालयासमोर विधी आयोग भारत सरकारद्वारा प्रस्तावित विधिज्ञ कायदा सुधारणा बिलाचा निषेध करण्यात आला. यावेळी वकील संघाद्वारे सदर बिलाची होळी करण्यात आली.विधी आयोग भारत सरकारने वकिलांकरिता सुधारणा बिल-२0१७ तयार करून संसदेकडे सुपूर्द केले आहे. सध्या सुधारणा बिल स्टॅडिंग कमिटीकडे विचाराधीन आहे; मात्र हे बिल पारित झाल्यास वकिलांवर अन्यायकारक आहे, पयार्याने अशिलांकरिताही धोकादायक आहे. याकरिता बार कौन्सिल ऑफ इंडिया तथा बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांनी दिलेल्या निर्देशानुसार विधी आयोग भारत सरकार यांनी केलेल्या प्रस्थापित सुधारणा बिल-२0१७ च्या निषेधार्थ शुक्रवारी दुपारी जिल्हा न्यायालयासमोर या अन्यायकारक सुधारणा कायद्याच्या बिलाची होळी करण्यात आली व त्यानंतर विधिज्ञांनी जवळपास ४00 विधिज्ञांच्या स्वाक्षरींचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना सादर केले. यावेळी बहुसंख्य वकील उपस्थित होते त्यामध्ये अकोला बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड. सत्यनारायण जोशी, उपाध्यक्ष अँड. गजानन खाडे, सचिव अँड. सुमित बजाज, सचिव अँड. इलियास शेखांनी, महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे माजी सदस्य अँड. बी.के. गांधी, अँड. डी.आर. गोयंका, अँड. बी.जी. लोहिया, अँड. गवई, अँड. राजेश देशमुख, अँड. राजेश जाधव, अँड. राम सोमाणी, अँड. हेमसिंग मोहता, अँड. प्रवीण तायडे, अँड. लखन बडडिया, अँड. दिलदार खान, अँड. सतीश भुतडा, अँड. वानखडे, अँड. जयेश गावंडे, अँड. अजय गोडे, अँड. मंत्री, अँड. अनिल शुक्ला, अँड. पप्पू मोरवाल, अँड. कपिले, अँड. महेश सरप, अँड. अनिसा यांच्यासह शेकडो वकिलांनी सहभाग नोंदविला आणि तीव्र निषेध केला.