शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

निर्यातक्षम डाळिंबांचे उत्पादन करा - जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 15:21 IST

अकोला: उत्पन्न वाढीसाठी जिल्ह्यातील डाळिंब उत्पादक शेतकºयांनी निर्यातक्षम डाळिंबांचे उत्पादन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सोमवारी केले.

ठळक मुद्दे कृषी विद्यापीठातील शेतकरी सदन येथे आयोजित जिल्ह्यातील डाळिंब उत्पादक शेतकºयांच्या कार्यशाळेत ते बोलत होते. निर्यातक्षम डाळिंबांचे उत्पादन करण्याची गरज असल्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सांगितले. या कार्यशाळेला जिल्ह्यातील डाळिंब उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

अकोला: उत्पन्न वाढीसाठी जिल्ह्यातील डाळिंब उत्पादक शेतकºयांनी निर्यातक्षम डाळिंबांचे उत्पादन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सोमवारी केले.जिल्हा प्रशासन, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व आयएनआय कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी विद्यापीठातील शेतकरी सदन येथे आयोजित जिल्ह्यातील डाळिंब उत्पादक शेतकºयांच्या कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले, उपजिल्हाधिकारी (रोहयो) अशोक अमानकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, पुणे येथील डाळिंब तज्ज्ञ डॉ. सुपे उपस्थित होते. जिल्ह्यातील शेतकºयांचे उत्पन्न वाढविण्यासाठी जिल्ह्यातील शेतमालाची निर्यात करण्याचा उपक्रम जिल्हा प्रशासन, कृषी विद्यापीठ आणि संबंधित निर्यातदार कंपन्यांमार्फत राबविण्यात येत आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील डाळिंब उत्पादक शेतकºयांनी सहभागी होऊन, निर्यातक्षम डाळिंबांचे उत्पादन करण्याची गरज असल्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सांगितले. या कार्यशाळेला जिल्ह्यातील डाळिंब उत्पादक शेतकरी उपस्थित होते.कृषी विद्यापीठ शेतकºयांना सर्वोतोपरी मदत करणार-कुलगुरूनिर्यातक्षम शेतमालाच्या उत्पादनासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ शेतकºयांना सर्वोतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी दिली. जिल्ह्यातील डाळिंब उत्पादक शेतकºयांनी निर्यातक्षम डाळिंबांचे उत्पादन घ्यावे, त्यासाठी कृषी विद्यापीठ शेतकºयांना सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठAastik Kumar Pandeyआस्तिककुमार पांडेय