शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

तपासातील अडचणी वाढल्या!

By admin | Updated: September 17, 2014 02:42 IST

१५ लाख रोकड लंपास प्रकरण; कोषागार कार्यालयातील तपासही अधातंरीच.

अकोला: १५ लाख रोकड लंपास प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पोलिसांनी विविध ठिकाणांहून मिळविलेल्या सीसी कॅमेर्‍यांमधील चित्रणाचा त्यांना कोणताही लाभ होत नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे तपासही ह्यजैसे थेह्णच आहे.पारसचे सरपंच संतोष दांदळे यांची कार अडवून अज्ञात चोरट्यांनी कारमधील १५ लाखाची रोकड उडविल्याची घटना शनिवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ घडली होती. कारचा चालक दिलीप बोचरे याच्या सांगण्यानुसार पोलिसांनी आरोपीचे रेखाचित्र तयार केले. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय ते अशोक वाटिका चौकापर्यंंतच्या मार्गावरील सीसी कॅमेर्‍यांमधील चित्रणसुद्धा मिळविले. या चित्रणाच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा सुगावा मिळतो का, त्यासाठी प्रयत्न केले; परंतु सीसी कॅमेर्‍यांमध्ये मोटारसायकलवर आरोपी कुठेच दिसत नसल्याने, आरोपींचा शोध घ्यावा तरी कसा,असा प्रश्न पोलिसांना भेडसावत आहेत. या प्रकरणाचा तपास कोतवाली पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करीत आहे; परंतु दोन्ही पथकांना याप्रकरणी कोणताच सुगावा अद्यापपर्यंंत मिळालेला नाही.** कोषागार कार्यालयातील दरोड्याचाही तपास जैसे थेजिल्हाधिकारी कार्यालयातील कोषागार विभागातील दरोड्याचाही अद्यापपर्यंंत तपास लागलेला नाही. याप्रकरणीही पोलिसांनी आरोपींचे रेखाचित्र तयार केले होते; परंतु या प्रकरणाच्या तपासामध्येही फारसी प्रगती झालेली नाही. पोलिसांकडून कोषागार दरोडा व १५ लाख रोकड लंपास प्रकरणी लवकरच आरोपी गजाआड करू, असा दावा करण्यात येतो; मात्र या दोन्ही प्रकरणांचा तपास कर ताना पोलिसांना अद्यापपर्यंंत कोणतेच धागेदोरे गवसले नाहीत.