शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कारागृहातून पसार कैदी गजाआड

By admin | Updated: February 12, 2016 02:16 IST

कोतवाली पोलिसांनी गुरुवारी भौरद येथून अटक केली.

अकोला: बलात्कार प्रकरणातील आरोपी अमोल महादेव देवकर (२0) हा बुधवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास कारागृहाची १७ फूट उंच भिंत ओलांडून पसार झाला होता. कोतवाली पोलिसांनी गुरुवारी त्याला भौरद येथून अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता, त्याची कारागृहात रवानगी केली. एका अल्पवयीन मुलीला पळवून नेत, तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी अमोल महादेव देवकर याला २ जानेवारी रोजी मध्यवर्ती कारागृहात दाखल केले होते. दीड महिन्यांपासून अमोल हा कारागृहात होता. त्याला कारागृहातील बॅरेक क्रमांक १ मध्ये इतर कैद्यांसोबत ठेवण्यात आले. बुधवारी आरोपी अमोल देवकर याने भोजनगृहाजवळील दरवाजाचा आधार घेत १७ फूट उंच भिंत ओलांडून पलायन केले. यामुळे कारागृहात खळबळ उडाली. कारागृह अधीक्षक ज्ञानेश्‍वर जाधव यांच्या तक्रारीनुसार कोतवाली पोलिसांनी आरोपी अमोलविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याचा शोध घेतला. दरम्यान, आरोपीने पातूर तालुक्यातील अंधारसावंगी गाव गाठले. त्यावेळी घराला कुलूप होते. अमोल देवकरने घराचे कुलूप तोडून घरातून पैसे घेतले आणि रात्रभर तो एका शेतात लपून बसला. गुरुवारी सकाळी तो भौरदला गेला. कोतवालीच्या गुन्हे शोध पथकाला तो भौरदमध्ये लपून बसल्याची माहिती मिळाली. पथकाने त्याला भौरदमधून अटक केली. दुपारी न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केली.