शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

अकोट फैलातील जुगारावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 01:37 IST

अकोला: अकोट फैल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पूर पीडित कॉलनीतील गोवरशहा याच्या राहत्या घरात सुरू असलेल्या जुगार अड्डय़ावर जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी गुरुवारी छापा टाकून सात जुगारींना अटक केली. त्यांच्याकडून ४0 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोन दिवसांत विशेष पथकाची ही तिसरी कारवाई आहे.

ठळक मुद्देअवैध धंदे फोफावले!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: अकोट फैल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पूर पीडित कॉलनीतील गोवरशहा याच्या राहत्या घरात सुरू असलेल्या जुगार अड्डय़ावर जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी गुरुवारी छापा टाकून सात जुगारींना अटक केली. त्यांच्याकडून ४0 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोन दिवसांत विशेष पथकाची ही तिसरी कारवाई आहे.पूरपीडित कॉलनीतील गोवरशहा याच्या राहत्या घरात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक हर्षराज अळसपुरे यांनी पथकासह छापा टाकून सात जणांना अटक केली. यामध्ये चिखलपुरा येथील रहिवासी ईश्‍वर रामभाऊ तायडे, अकोट फैलातील रहिवासी राजीव शिवराम खवले, बिरामशहा बाबरशहा, प्रकाश लक्ष्मण रंगारी, शेख रमरू शेख थारू, खरप येथील ओंकार शिवाजी खिल्लारे, गवळीपुरा येथील बादशहाला मोरवाल या सात जणांना अटक केली. या सातही जुगारींना पोलीस अधीक्षक कार्यालयात आणण्यात आले. या सात जुगारींकडून तब्बल ४0 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष पथकाने दोन दिवसांत तीन जुगार अड्डय़ांवर छापेमारी करीत १७ जुगारींना अटक केली असून, त्यांच्याकडून तब्बल तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी पथकासह केली.