शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

अकोला येथील अर्थशास्त्र परिषदेत अभ्यासपूर्ण निबंधांचे सादरीकरण

By admin | Updated: November 9, 2014 00:40 IST

ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. खांदेवाले जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित.

अकोला - तीन दिवसीय मराठी अर्थशास्त्राच्या राष्ट्रीय परिषदेत दुसर्‍या दिवशी अर्थशास्त्राच्या प्राध्यापकांनी अभ्यासपूर्ण निबंधांचे सादरीकरण केले. यावेळी ह्यजैवतंत्रज्ञान, पर्यावरण आणि भारतीय शेतीची वाटचालह्ण या विषयावर चर्चासत्र संपन्न झाले. श्री शिवाजी महाविद्यालयात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी औरंगाबाद विद्यापीठाचे डॉ. विनायक भिसे होते. या चर्चासत्रामध्ये डॉ. रामेश्‍वर भिसे, डॉ. तानाजीराव गीते, प्रा. शंकर पवार, डॉ. मोहन चौधरी, डॉ. आर.बी. भांडवलकर, डॉ.के.आर. राजपूत, डॉ.डी.के. राठोड, प्राचार्य दिलीप पाटील, प्रा. प्रकाश बुटे यांनी अभ्यासपूर्ण निबंध सादर केले. डॉ. विनायक भिसे यांनी अध्यक्षीय भाषणात अर्थशास्त्राचा आपल्या जीवनाशी असलेला संबंध व त्याचा व्यवहारावर होणारा परिणाम, याबाबत माहिती विशद केली. दुपारच्या सत्रात ह्यमहाराष्ट्रातील प्रादेशिक असमतोल सद्यस्थिती व आव्हानह्ण या विषयावर निबंधाचे सादरीकरण केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे होते. यावेळी परिषदेचे अध्यक्ष डॉ. श्रीराम जोशी, डॉ. सुभाष गुर्जर व्यासपीठावर उपस्थित होते. या विषयावर डॉ. तेजस्विनी मुंडकर, डॉ. सुभाष गुर्जर, डॉ. अविनाश निकम, डॉ. विद्या पाटील, डॉ. धनश्री महाजन, डॉ. राहुल म्हापरे, डॉ. अशोक खाचने या प्राध्यापकांनी निबंधांचे सादरीकरण केले. यावेळी अध्यक्षीय भाषणामध्ये डॉ. विनायक देशपांडे यांनी महाराष्ट्रातील प्रादेशिक असमतोल सद्यस्थिती व आव्हानाबाबत विद्यार्थी व प्राध्यापकांना मार्गदर्शन केले. या सत्रानंतर प्रा. डॉ. श्री. आ. देशपांडे स्मृती जीवन गौरव पुरस्कार समारंभ घेण्यात आला. महाराष्ट्रातील ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. राजेंद्र भांडवलकर यांनी तर मनोगत डॉ. रामदास मोहोरे, डॉ. मुक्ता जहागीरदार, डॉ.जे.एफ. पाटील यांनी व्यक्त केले.