शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रसंतांचा सुवर्णमहोत्सवी पुण्यतिथी महोत्सवाची तयारी जोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 14:46 IST

अकोला: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा समितीच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा सुवर्णमहोत्सवी पुण्यतिथी महोत्सव २८ ते ३० डिसेंबर या कालावधीत अकोल्यात मोठ्या थाटात साजरा करण्यात येणार आहे.

अकोला: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा समितीच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा सुवर्णमहोत्सवी पुण्यतिथी महोत्सव २८ ते ३० डिसेंबर या कालावधीत अकोल्यात मोठ्या थाटात साजरा करण्यात येणार आहे. यासाठी शिवाजी महाविद्यालयात रविवारी गुरुदेव सेवा मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा जिल्हा मेळावा घेण्यात आला असून, तयारी जोरात सुरू करण्यात आली आहे.राष्ट्रसंतांच्या ५० व्या पुण्यतिथी महोत्सवाचे निमित्ताने गुरुदेव सेवा मंडळाचा जिल्हा मेळावा संपन्न झाला. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी डॉ. अभय पाटील होते, तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डॉ. रामेश्वर भिसे, सग्रामभय्या गावंडे, प्रा. नितीन बाठे, जगदीश मुरुमकार, कृष्णा अंधारे, काशीराम गावंडे, सावळे गुरुजी, धनंजय मिश्रा, सचिन महल्ले, डॉ. स्वप्निल ठाकरे, बलदेवराव पाटील, अरविंदराव घोगरे उपस्थित होते.यावेळी सुवर्णमहोत्सवी पुण्यतिथी महोत्सव अधिक भव्य दिव्य, शिस्तबद्ध व्हावा याकरिता विविध समित्यांचे गठन करून अनेकांनी या त्रिदिवसीय महोत्सवाला मदत करण्याचा संकल्प व्यक्त केला. अनेकांनी स्वयंस्फूर्तीने जबाबदारी स्वीकारून आपला सहभागी होण्याचा मनोदय यावेळी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शेख गुरुजी, अ‍ॅड. संतोष भोरे, गजानन काकड, सहदेव खांबलकर, सुरेश राऊत, अनिल हरणे, बंडू बोदडे, गजानन जळमकर, शुभम वरणकार, राम उपाध्याय, मुकेश वाकोडे, सहदेव आखरे, भास्कर वानखडे, गोपाल राऊत, प्रदीप गिºहे, गजानन हरणे, नारायण मानकर, शरद पुंडकर यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन शिवाजी म्हैसने यांनी, तर आभार संतोष भोरे यांनी मानले. राष्ट्रवंदनेने मेळाव्याचा समारोप झाला.

 

टॅग्स :AkolaअकोलाRashtrasant Tukadoji Maharajराष्ट्रसंत तुकडोजी महाराज