शहरं
Join us  
Trending Stories
1
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
4
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
5
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
6
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
7
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
8
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
9
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
10
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
11
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
12
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
13
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
14
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
15
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
16
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
17
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
18
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
19
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
20
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!

कृषी विद्यापीठात खरीपपूर्व मेळावा

By admin | Updated: May 10, 2014 22:05 IST

खरीप हंगामाचे नियोजन ठरणार!

अकोला : येत्या खरीप हंगामाचे नियोजन करण्यासाठी येत्या २० मे रोजी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात दुपारी १२.३० वाजता खरीपपूर्व कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.कमी खर्चाची शाश्वत शेती यावर भर दिला जाणार आहे. तसेच या खरीप हंगामातील संभाव्य पाऊस व या पावसाला अनुकूल खरीप पिकांच्या जाती, नवीन संशोधित पीक ,आंतरपीक पद्धती, मृद व जलसंधारण व्यवस्थापन, एकीकृत कीड व रोग व्यवस्थापन, सुधारित अवजारे अर्थात खरिपाचे योग्य नियोजन करू न पिकांचे उत्पादन व उत्पन्न कसे वाढवता येईल, यावर प्रामुख्याने तज्ज्ञ शेतकर्‍यांना मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्याच्या निमित्ताने विद्यापीठाने निर्माण केलेली बी-बियाणे, जैविक खते, विद्यापीठ प्रकाशने, निविष्ठा शेतकर्‍यांना विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येतील. या मेळाव्यात सहभाग घेण्यासाठी शेतकर्‍यांनी २० मे रोजी दुपारी १२. ते १२.३० पर्यंत कृषी महाविद्यालय, अकोला येथील डॉ. के.आर. ठाकरे सभागृहाच्या प्रवेशद्वारावर करण्यात येईल. या मेळाव्यात जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विद्यापीठाच्यावतीने जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांनी केले आहे.