शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

३  हजार २०२ उमेदवारांनी दिली एमपीएससी पूर्व परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 20:13 IST

MPSC EXAM : रविवार, २१ मार्च रोजी महाराष्‍ट्र लोकसेवा आयोग राज्‍यसेवा पूर्व परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्दे१८ उपकेंद्रांवर दोन सत्रांमध्ये ही परीक्षा पार पडली.अधिकारी व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती.

अकोला : महाराष्‍ट्र लोकसेवा आयोगातर्फे जिल्ह्यात रविवार, २१ मार्च रोजी महाराष्‍ट्र लोकसेवा आयोग राज्‍यसेवा पूर्व परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील १८ उपकेंद्रांवर दोन सत्रांमध्ये ही परीक्षा पार पडली.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता या परीक्षा केंद्रांवर कोविड प्रतिबंधात्मक उपायोजना करण्यात आल्या होत्या. त्याकरिता परीक्षेसाठी नियुक्त करण्यात आलेले सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. पॉझिटिव्ह आलेल्या कर्मचाऱ्‍यांना बदलून त्यांच्या ऐवजी अतिरिक्त कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली होती. १८ उपकेंद्रांवर ३  हजार २०२ उमेदवारांनी परीक्षा दिली. प्रत्येक उपकेंद्रावर बेसिक कोविड किट, परीक्षेकरिता उपस्थित राहणाऱ्या प्रत्येक उमेदवारास हातमोजे, मास्क, सॅनिटायझर दिल्या गेले. तसेच परीक्षेकरिता नियुक्त करण्यात आलेल्या प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने फेसशिल्ड, हातमोजे, मास्क व सॅनिटायझरचा वापर केला. सोशल डिस्टन्सिंग ठेवत विद्यार्थ्यांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाAkolaअकोला