शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
4
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
5
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
6
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
7
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
8
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
9
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
10
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
11
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
12
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
13
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
14
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
15
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
16
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
17
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
18
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
19
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
20
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका

पालकमंत्र्यांच्या हस्ते प्राची जानोरकरचा सत्कार

By admin | Updated: June 30, 2014 01:53 IST

शालेय शिक्षणमंत्री तथा अकोला जिल्हय़ाचे पालकमंत्री राजेंद्र दर्डा प्राची मधुकर जानोरकर हिचा सत्कार.

अकोला : इयत्ता दहावीच्या परीक्षेच्या निकालात राज्यात मुलींमधून दुसरा क्रमांक पटकविणारी शहरातील ज्योती विद्यालयाची विद्यार्थिनी प्राची मधुकर जानोरकर हिचा जिल्हा नियोजन समितीच्या सभेत शालेय शिक्षणमंत्री तथा जिल्हय़ाचे पालकमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.दहावीच्या परीक्षेच्या निकालात प्राची जानोरकर हिने ९८.८0 टक्के गुण प्राप्त करून राज्यात मुलींमधून ती दुसरी आली आहे. महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेतही प्राची हिने जिल्हय़ातून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. त्याबद्दल पालकमंत्र्यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष शरद गवई, आ.डॉ. रणजित पाटील, आ. गो पीकिशन बाजोरिया, आ. संजय गावंडे, वसंतराव खोटरे, जिल्हाधिकारी अरुण शिंदे व जिल्हा नियोजन समितीचे इतर सदस्य उपस्थित होते.