शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

वीज तारा तुटल्याने चार दिवसांपासून वीजपुरवठा विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:15 IST

वाडेगाव: येथील पोलीस चौकीअंतर्गत येत असलेल्या चान्नी फाटा-वाडेगाव रस्त्यावरील स्थानिक पेट्रोल पंपनजीक रस्त्यावर मुरुम टाकणाऱ्या ट्रकमुळे ११ केव्ही वीजतारा ...

वाडेगाव: येथील पोलीस चौकीअंतर्गत येत असलेल्या चान्नी फाटा-वाडेगाव रस्त्यावरील स्थानिक पेट्रोल पंपनजीक रस्त्यावर मुरुम टाकणाऱ्या ट्रकमुळे ११ केव्ही वीजतारा तुटल्या होत्या. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. गत चार दिवसांपासून शेतशिवारातील वीजपुरवठा खंडित असल्याने शेतकरी हैराण झाले आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन वीजपुरवठी सुरळीत करण्याची मागणी होत आहे

ट्रकमुळे शुक्रवारी वीजतारा तुटल्या होत्या. तीन दिवस उलटूनही वीजपुरवठा सुरळ‌ीत झाला नाही. ट्रकचा धक्का लागल्याने झालेल्या अपघातात तीन-चार खांब वाकले असून, ताराही तुटल्या होत्या. या प्रकाराकडे स्थानिक विद्युत कर्मचाऱ्यांनी रविवारी लोखंडी खांब उंची वाढविली. कर्मचाऱ्यांकडून उशिरापर्यंत काम सुरू होते. वृत्त लिहिस्तोवर वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता. संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन पुरवठा सुरळीत करण्याची मागणी स्थानिक शेतकऱ्यांकडून होत आहे. (फोटो)