शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

ऊर्जा मंत्र्यांचा आज जनता दरबार

By admin | Updated: May 19, 2017 01:33 IST

थेट संवाद : महावितरणच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन, लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राज्याचे ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा, राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे शुक्रवार, १९ मे रोजी अकोला येथे येणार आहेत. जनतेच्या तक्रारी, सूचना व अपेक्षा जाणून घेण्यासाठी ते थेट जनतेशी संवाद साधणार आहेत. तसेच महावितरणच्या पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण व मंजूर कामांचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.शुक्रवार, १९ मे रोजी सकाळी ९ वाजता दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेंतर्गत मंजूर असलेले जिल्ह्यातील अकोली जहागीर, कान्हेरी सरप, कुरुम, माळेगाव बाजार व पिंपरीकड तसेच आयपीडीएस योजनेंतर्गत मंजूर सुधीर कॉलनी व न्यू एमआयडीसी या सर्व ३३/११ केव्ही विद्युत उपकेंद्रांचा भूमिपूजन सोहळा तसेच अकोट विभागाचे लोकार्पण ऊर्जामंत्री ना. बावनकुळे यांच्या हस्ते अकोला येथील विद्युत भवन येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात येणार आहे. शुक्रवारी सकाळी ११ ते १ या वेळेत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ए.आर. ठाकरे सभागृह अकोला येथे जनतेशी संवाद हा जाहीर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात ऊर्जामंत्री बावनकुळे हे नागरिक तसेच सर्वपक्षीय पदाधिकारी यांच्याकडून महावितरण, महापारेषण, राज्य उत्पादन शुल्क या विभागासंबंधीच्या आलेल्या तक्रारी, सूचना व निवेदने यांचे निराकरण करणार आहेत. यावेळी महावितरण, महापारेषण, महाऊर्जा या कंपनीचे कनिष्ठ व वरिष्ठ अधिकारी, विद्युत निरीक्षक तसेच राज्य उत्पादन शुल्कचे उपनिरीक्षक ते वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतील.यासोबतच जिल्ह्यातील ऊर्जाविषयक व इतर विविध प्रश्नांवर लोकप्रतिनिधीसोबत बैठक घेणार असून, त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. या सर्व कार्यक्रमांना जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्यासह खासदार, आमदार, जि.प. अध्यक्ष, महापौर, नगराध्यक्ष, पं.स. सभापती व जि.प.चे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.