शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

‘पंदेकृवि’ कुलगुरू  पदासाठी आता लॉबिंग सुरू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 01:56 IST

अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या नवीन  कुलगुरू  पदाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून, राज्या तील कृषी विद्यापीठांसह भारतीय कृषी संशोधन परिषदेचे  वरिष्ठ शास्त्रज्ञ कुलगुरू  पदाच्या स्पर्धेत उतरले आहेत. या  पदासाठी आता लॉबिंग सुरू  झाली असल्याचे वृत्त राज्या तील कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ, कर्मचारी वतरुळात आहे. 

ठळक मुद्दे१४ दिग्गज स्पर्धेत; अनेक नावांवर तर्कविर्तकसमिती पाठवणार राज्यपाल यांच्याकडे नावे!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या नवीन  कुलगुरू  पदाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून, राज्या तील कृषी विद्यापीठांसह भारतीय कृषी संशोधन परिषदेचे  वरिष्ठ शास्त्रज्ञ कुलगुरू  पदाच्या स्पर्धेत उतरले आहेत. या  पदासाठी आता लॉबिंग सुरू  झाली असल्याचे वृत्त राज्या तील कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ, कर्मचारी वतरुळात आहे.  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू   पदासाठी यावेळी १४ नावे समोर आली आहेत. यामध्ये  महाराष्ट्रातील पाच जणांचा समावेश आहे. नऊ जण हे  भारतीय कृषी संशोधन परिषदेशी निगडित विविध संशोधन  विभागात वरिष्ठ पदावर आहेत. हे पद जेवढे संशोधन,  शिक्षण, विस्तार कार्याशी निगडित आहे, तेवढेचे मानाचे  आहे. त्यामुळे या पदासाठीची स्पर्धा अनिवार्यच असते.  यावेळी तर १४ जण कुलगुरू पदासाठीच्या  स्पर्धेत आहेत.  हे पद आपणास मिळावे, यासाठी यातील काहींनी व त्यांच्या  सहकार्‍यांनी लॉबिंग सुरू  केली असल्याचे वृत्त सध्या कृषी  विद्यापीठ शास्त्रज्ञांमध्ये जोरात आहे. दरम्यान, या भागाची,  मातीची, माणसाची माहिती असलेला कुलगुरू  असावा,  असे राज्यातील या कृषी संस्थाशी निगडित नेते, कृषी  शास्त्रज्ञांना वाटते, तर अनेकांनी यासाठी राज्यपाल, मु ख्यमंत्री व कृषी मंत्र्यांना निवेदन सादर केले आहे.दरम्यान, या सर्व प्रक्रियेत व्यक्तिगत माहिती (बायोडाटा)  कशी आहे, संशोधन, संशोधन पेपर्स, अनुभव व कोणत्या  पदावर कसे काम केले आदींची सूक्ष्म माहिती समितीद्वारे  बघितली जाणार आहे. -