शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत अभियंत्याचे पद दोन महिन्यांपासून रिक्त

By admin | Updated: June 27, 2014 22:45 IST

बार्शिटाकळी उपकेंद्रांतर्गत कार्यालयातील अभियंत्याचे पद गत दोन महिन्यांपासून रिक्त.

बार्शिटाकळी : बार्शिटाकळी उपकेंद्रांतर्गत कार्यालयातील अभियंत्याचे पद गत दोन महिन्यांपासून रिक्त असल्याने विद्युत ग्राहकांमध्ये असंतोष भडकला आहे.बार्शिटाकळी विद्युत उपकेंद्रांतर्गत १५ गावे असून, या कार्यालयात गत दोन महिन्यांपासून अभियंता नसल्याने ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या कार्यालयाचा उपअभियंता दोन महिन्यांपूर्वी निलंबित झाल्यापासून, कार्यालयाचा कारभार हवेवर सुरू आहे. गत १५ दिवसांपासून या केंद्रांतर्गत असलेल्या गावांचा विद्युत पुरवठा रामभरोसे असून, दररोज सहा ते सात तास, तर कधी रात्रभर विद्युत पुरवठा बंद राहतो. यासंदर्भात तक्रार करण्यासाठी ग्राहक विद्युत कार्यालयात जातात तेव्हा त्यांना तेथे भलेमोठे कुलूप लावलेले दिसते. कार्यालयात पुरेसे लाईनमन नाहीत. त्यामुळे विद्युत समस्यांचे निराकरण होत नाही. पावसाने दडी मारल्यामुळे परिसरातील शेतकर्‍यांनी बागायती पिकांची लागवड केली आहे; परंतु विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे सिंचन बाधित होत आहे. त्यामुळे पिके सुकत असल्याचे चित्र आहे.